Corona test will be carried out on Serious patients in private hospitals in pune 
पुणे

गृप अॅडमीन आहात, मग सावधान! कोरोनाबाबत एप्रिल फुलचा फेक मॅसेज पाठविला तर...

सकाळवृत्तसेवा

पुणे : दरवर्षी नागरीक एक एप्रिल रोजी एकमेकांना आश्चर्याचा धक्का देण्यासाठी विविध प्रकारचे मेसेज पाठवून फसवितात. परंतु यावेळी सोशल मिडीयाद्वारे कोरोना संदर्भात कोणाला "एप्रिल फुल" करण्याचा प्रयत्न केल्यास असे नागरीक व संबंधीत ग्रुप  अ‍ॅडमीनवर पुणे पोलिस गुन्हे दाखल करणार आहेत.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
सोशल मिडीयाद्वारे मित्र, नातेवाईकांना "एप्रिल फुल" करण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करतो. परंतु यावेळी मात्र कोरोनामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून त्यामध्ये एप्रिल फुलचे मेसेज आल्यास त्यांच्यात आणखीनच गोंधळाचे वातावरण निर्माण होईल. त्यामुळे नागरिकांनी असे मेसेज पाठवू नयेत असे पोलिस वारंवार आवाहन करीत आहेत.

सर्दी,खोकल्यापासून "फेस शिल्ड'द्वारे बचाव 
दरम्यान, एप्रिल फूल करणारे, नागरिकांची फसवणूक करणारे किंवा दिशाभूल करणारे मेसेज पाठवून नागरिकांमध्ये भिती व संभ्रमाचे वातावरण निर्माण केल्यास मेसेज पाठविणारा व्यक्ती व संबंधीत ग्रुप अ‍ॅडमीनवर यांच्याविरूद्ध पोलिस गुन्हा दाखल करणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. याबरोबर आक्षेपार्ह व कोरोना बाबतच्या एप्रिल फुलचे फसवे मॅसेज आढळले तर अशांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. 
Lockdown : रेल्वेची आरक्षण केंद्रे 14 एप्रिलपर्यंत बंद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : खळबळ!दिल्ली-गुजरात मॅच सुरू अन् अरुण जेटली स्टेडियमच्या गेटजवळ सापडली संशयास्पद बॅग, यंत्रणा सतर्क; काय होत त्यात?

बाबा वेंगाची भविष्यवाणी खरी आहे का? तिसऱ्या महायुद्धाबद्दल काय केलं होतं भाकित? खरं काय जाणून घ्या

Pune Metro: बोअरवेल घेताना भूमिगत मेट्रोच्या बोगद्याला पाडलं छिद्र; पुणे कोर्टाने घरमालकाचा अटकपूर्व जामीन फेटाळला

भारतीय राजकारणात मोठा बदल! संसद आणि विधानसभांमध्ये महिलांना ३३% आरक्षण लागू होणार? विधेयकाला मोदी कॅबिनेटची मंजुरी

Mangalevedha Basaveshwar Memorial News: मंगळवेढ्यात महात्मा बसवेश्वर आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी सह्यांची लाट; एका दिवसात 1040 नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

SCROLL FOR NEXT