Income Tax Department raid on aniruddha Deshpandea close aide of Sharad Pawar in Pune  
पुणे

IT Raid In Pune : पुण्यात शरद पवारांच्या निकटवर्तीयांवर आयकर विभागाची छापेमारी

सकाळ डिजिटल टीम

IT Raid In Pune : पुण्यात आयकर विभागाकडून पुण्यात ८ ठिकाणी आयकर विभागाची मोठी छापेमारी सुरु आहे . राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय अनिरुद्ध देशपांडे यांच्या कार्यालयावर आयकर विभागाने ही छापेमारी केली आहे.

पुण्यातील उद्योजक असलेले सिटी ग्रुपचे चेअरमन आणि अमनोरा पार्कचे सर्वेसर्वा अनिरुद्ध देशपांडे यांच्यावर आज सकाळी प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापेमारी केली आहे. देशपांडे यांच्या घर आणि कार्यालयाची झाडाझडती पहाटेपासूनच सुरू करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

आर्थिक गैरव्यवहाराच्या संशयातून ही तपासणी केली जात असल्याची माहिती. देशपांडे यांचे राज्यातील बड्या राजकाराण्यांशी निकटचे संबंध आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Diesel Price: सणासुदीत पेट्रोल-डिझेल महागलं! जिओ-बीपीच्या दरवाढीनंतर सरकारी पंपांवर किती भाव? महाराष्ट्रातील नवे दर पाहा

Kochi Mini Cooper Accident : आईने वाढदिवसाला गिफ्ट केली ड्रीम कार, पोराने दारू पिऊन तिघांना चिरडले; म्हणाला- "पप्पा सगळं मॅनेज करतील"

Maharashtra Drought: ग्रामीण भागाला आधाराची गरज: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन; केंद्रीय पथकाची दुष्काळ पाहणी पूर्ण

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीची आज मतमोजणी; ८३ उमेदवारांचे भवितव्य ठरणार

Beed News: जरांगे यांच्या विरोधकाला बीडच्या पालीत मारहाण

SCROLL FOR NEXT