Ravish Kumar Sakal
पुणे

Ravish Kumar : रविश कुमारांचे मराठी कनेक्शन; दगडूशेठ गणपती दर्शनानंतर मराठीतील Video Viral

सकाळ डिजिटल टीम

भारतीतल जेष्ठ पत्रकार रविश कुमार यांनी दोन दिवसांपूर्वी पुणे दौरा केला होता. त्यावेळी त्यांनी पुण्यातील प्रसिद्ध दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेतले होते. त्यांनी स्वत: पुण्यातील रस्त्यावरील व्हिडिओ शूट करून आपल्या फेसबुक पेजवर टाकला होता. त्यांचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता. त्यानंतर आता त्यांचा मराठी बोलतानाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

हेही वाचा - Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

दरम्यान, "नमस्कार मित्रांनो मी रविश कुमार, माझ्या मराठी मित्र आणि मैत्रिणींनो, यापुढे माझे युट्यूब चॅनेल तुम्ही नक्की बघा" असं ते मराठीत बोलताना दिसत आहेत. तर या व्हिडिओआधी संत ज्ञानेश्वर यांचा

माझा मराठी बोलू कौतुके

परि अमृतातेहि पैजासी जिंके

ऐसी अक्षरे रसिके

मेळवीन

हा अभंग लिहिलेला आहे.

दरम्यान, सांगा माझी मराठी कशी आहे असं कॅप्शन टाकून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. त्यांनी आपल्या इंस्टाग्राम पेजवरून हा व्हिडिओ शेअर केला असून अनेकांनी त्यांच्या या मराठी व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Chief Minister : 'एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यास सुखाचे दिवस येतील'; महायुतीतील मंत्र्यांच्या वक्तव्याने राजकीय खळबळ

Nashik Honey Trap: मैत्रिणीसोबत लॉजवर गेला, हनी ट्रॅपमध्ये अडकवून ७ लाखांची खंडणी मागितली; दोघाना अटक

Mumbai Local: बंद दरवाजाची साधी लोकल लांबणीवर, मुंबईकरांच्या प्रतीक्षेत वाढ; सुरक्षा चाचणीत तांत्रिक अडथळे

Latest Marathi News Live Update : भंडाऱ्यात भीषण अपघात! ट्रॅक्स अन् आयशर ट्रकच्या धडकेत 8 मजुरांचा घटनास्थळीच मृत्यू; अनेक जखमी

Ganesh Chaturthi 2026: १४ सप्टेंबरला बाप्पाचे आगमन! जाणून घ्या अचूक तिथी ,प्राणप्रतिष्ठेचा शुभ मुहूर्त अन् संपूर्ण पूजा विधी....

SCROLL FOR NEXT