Kargil Victory Day celebrated on behalf of Army Southern Headquarters 
पुणे

'कारगिल विजय दिवस' लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाच्यावतीने साजरा 

अक्षता पवार

पुणे : लद्दाखच्या कारगिल-द्रास सेक्टर भागात झालेल्या लढाईची शौर्य आणि पराक्रमाची गाथा म्हणून लष्कराच्या वतीने प्रत्येक वर्षी 26 जुलै हा कारगिल विजय दिवस म्हणून साजरा केला जातो.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

द​क्षिण मुख्यालयातर्फे भारतीय सैन्य दलाच्या विजयाच्या स्मरणार्थ आणि आपल्या हुतात्म्यांच्या सर्वोच्च बलिदानास श्रद्धांजली म्हणून 21 व्या कारगिल विजय दिवसानिमित्त पुणे येथील राष्ट्रीय युद्ध स्मारक येथे पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. 

पहिल्या बायकोचा संशयास्पद मृत्यू, दूसरीचा पैशांसाठी छळ तर तिसरीला

यावेळी दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल सी पी मोहंती यांनी सर्व अधिकारी आणि जवानांच्या वतीने तसेच दक्षिण मुख्यालयाचे लेफ्टनंट जनरल डी एस आहुजा, आणि मेजर जनरल (निवृत्त) ए. के. हुक्कू यांनी युद्ध स्मारक येथे पुष्पचक्र अर्पण करत आदरांजली वाहिली. दरम्यान शहरातील कोरोनाच्या प्रादुर्भावला लक्षात घेत मर्यादित सैन्य कर्मचारी यांच्या उपस्थितीत हा सोहळा आयोजित करण्यात आला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manchar Accident : दोन भीषण अपघातांत खेड तालुक्यातील दोघांचा व आंबेगाव तालुक्यातील एकाचा मृत्यू; एक गंभीर जखमी

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर....

आकाश पाळण्यात महिलेचे केसं अडकले, केसांसह चामडी निघाली; तांन्हा पोळ्याच्या यात्रेत थरारक घटना

Kaygaon News : गोदावरीत उडी घेण्याच्या प्रयत्नात असलेल्या अल्पवयीन मुलाचे पोलिसांनी वाचवले प्राण

Sangli Mahanagarpalika Bharti : महापालिकेत भरतीचा मार्ग मोकळा; टाटा कन्सल्टन्सीला दिला कंत्राटाचा कार्यादेश, 82 रिक्त पदांपैकी 41 पदांसाठी भरती

SCROLL FOR NEXT