पुणे

मलकापूर रोटरी व्याख्यानमाला रविवारी

CD

कऱ्हाडमध्ये रविवारपासून
रोटरी व्याख्यानमालेस प्रारंभ

मलकापूर, ता. ५ : येथील रोटरी क्लबच्या वतीने सेवाभाव, संस्कार आणि सामाजिक जाणिवेचा जागर घालणारी तिसरी वार्षिक रोटरी व्याख्यानमाला आयोजित केली आहे. रविवारी (ता. ८) व सोमवारी (ता. ९) सायंकाळी साडेसहा वाजता कराड अर्बन बँकेच्या शताब्दी हॉलमध्ये ही व्याख्यानमाला होईल.
(कै.) कोंडिबा चव्हाण व (कै.) फुलाबाई चव्हाण यांच्या स्मरणार्थ ही व्याख्यानमाला होत आहे. रविवारी प्रसिद्ध शिवव्याख्याते प्रशांत देशमुख हे ‘जगणं सुंदर आहे’ या विषयावर विचार मांडतील. सोमवारी प्रसिद्ध कथाकथनकार जयवंत आवटे हे ‘कथाकथन व बरंच काही’ या विषयातून रसिकांना मंत्रमुग्ध करतील. मलकापूर रोटरी क्लबचे अध्यक्ष राहुल जामदार, सचिव विजय दुगुळे, समन्वयक दिलीप संकपाळ, संस्थापक अध्यक्ष विजय चव्हाण, विलासराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन केले आहे. व्याख्यानमाला सर्वांसाठी मोफत असून, जास्तीतजास्त नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

......‌

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra local politics news : सदाभाऊ खोतांनी जयंत पाटलांची गावरान भाषेत खिल्ली उडवली, जिल्हा परिषद राजकारण तापलं

Bharat Taxi : ओला-उबरला पर्याय आला! स्वस्त दरात सुरक्षित प्रवास देणारे ‘भारत टॅक्सी’ अ‍ॅप आज होणार लाँच; जाणून घ्या सर्व माहिती

Latest Marathi News Live Update : गुजरात उच्च न्यायालयाने आसाराम बापूची ४५,००० चौरस मीटर जमीन परत मिळविण्यासाठी राज्य सरकारच्या कारवाईला मान्यता दिली

Rose Day Dessert Recipes : व्हॅलेंटाईन वीकची गोड सुरुवात! Rose Day ला गुलाबाचे 3 भन्नाट डेजर्ट ट्राय करा

Jaykumar Gore:औंधसह २१ गावांना तीन वर्षांत पाणी देणार: ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे; यापुढची निवडणूक पाणीप्रश्नावर होणार नाही!

SCROLL FOR NEXT