Kasba by-election election 2023 BJP proposed names of five candidates to Central Selection Committee  
पुणे

Kasba Bypoll : कसब्यात भाजप 'या' पाचपैकी एकाला देणार संधी; केंद्रीय समितीकडे पाठवला प्रस्ताव

सकाळ डिजिटल टीम

Kasba Bypoll Election 2023 : कसबा पेठ पोटनिवडणुकीसंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. भाजपकडून केंद्रीय निवड समितीला पाच नावांचा प्रस्ताव दिला असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच या यादीत भाजपच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या कुटुंबातील दोन नाव आहेत.

भाजपकडून देण्यात आलेल्या या पाच जणांच्या यादीत टिळक कुटुंबातील शैलैश टिळक आणि कुणाल टिळक यांच्या नावांचा समावेश आहे. तसेच हेमंत रासने, गणेश बीडकर , धीरज घाटे या नावांचा ही प्रस्ताव दिला गेला आहे. येत्या तीन दिवसांत केंद्रीय निवड समितीकडून निश्चित नावांवर शिक्कामोर्तब होणार असल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे.

मतदान कधी आहे?

महाराष्ट्रातील चिंचवड आणि कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात होणाऱ्या पोटनिवडणुकांसाटी ३१ जानेवारी रोजी अधिसूचना काढली जाणार आहे. त्यानंतर अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत ही ७ फेब्रुवारी असेल तर ८ फेब्रुवारी रोजी अर्जांची छाननी केली जाईल. १० फेब्रुवारी ही अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत असेल. त्यानंतर २६ फेब्रुवारी रोजी या दोन विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदान होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Sugarcane Price Protest : सांगली जिल्ह्यात ऊसदराचे आंदोलन पेटले, आमदार अतुल भोसलेंच्या कारखाना राजू शेट्टींच्या सहकाऱ्यांनी पाडला बंद, आंदोलन चिघळण्याची शक्यता

India A vs Australia A, ODI: भारतीय संघाने व्हाईटवॉश टाळला! ऑस्ट्रेलियाला शेवटच्या सामन्यात पराभवाची धूळ चारली

Supreme Court March : राहुल गांधींनी व्हिडिओ शेअर करत दिली देशवासियांना 'चलो दिल्ली'ची हाक; सरन्यायाधीशांकडे दाद मागणार

Mumbai Protest: मुंबईत वातावरण तापलं, ठाकरे कुटुंब पोलीस स्थानकात; व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Live News : मुंबईत ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जोरदार आंदोलन

SCROLL FOR NEXT