अल्प उत्पन्नधारकांसाठी लसीकरण मोहिम sakal
पुणे

कात्रज : अल्प उत्पन्नधारकांसाठी लसीकरण मोहिम

गुजर-निंबाळकरवाडीसह कात्रज परिसरातील नवीन समाविष्ठ गावांना कोविड लसीकरणासाठी खेड-शिवापूर येथे जावे लागत होते

सकाळ वृत्तसेवा

कात्रज : गुजर-निंबाळकरवाडीसह कात्रज परिसरातील नवीन समाविष्ठ गावांना कोविड लसीकरणासाठी खेड-शिवापूर येथे जावे लागत होते. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास होत होता. याकरिता गुजर-निंबाळकरवाडी येथे शनिवारी आणि रविवारी दोन दिवसीय मोफत कोरोना लसीकरण कार्यक्रम राबविण्यात येत आहे.

अल्प उत्पन्नधारकांसाठी बाळासाहेब देवरस पॉलिक्लिनिक, सिरम इन्स्टिट्यूट व पीपीसीआर यांच्या संयुक्त विद्यमानाने तसेच ममता फाउंडेशन व अनंतकृपा क्लिनिक यांच्यामार्फत ही मोहिम राबविण्यात येत आहे.

आरोही प्लाझा बिल्डिंग, जय गणेश चौक, गुजर निंबाळकरवाडी रस्ता येथे शनिवारी या लसीकरण केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे नेते नमेश बाबर, भारती विद्यापीठचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर, गुजर-निंबाळकरवाडीचे सरपंच व्यंकोजी खोपडे, दिपक गुजर, गणेश निंबाळकर, गणेश काळे, सुनील मांगडे, अजित निंबाळकर, विक्रम भिलारे संदिप निंबाळकर आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran Ship Toll Plan: होर्मुज स्ट्रेटमध्ये नवा ट्रॅफिक सिस्टम लागू करणार! इराणचा मोठा निर्णय; संपूर्ण प्लॅनच सांगितला

PBKS vs RCB, Playing XI: बंगळुरूने पंजाबविरुद्धच्या सामन्यासाठी अचानक कर्णधार बदलला, खरं कारण काय?

वयाच्या ४६व्या वर्षीही मुक्ता बर्वे अविवाहित का आहे? 'या' व्यक्तीवर होता क्रश, म्हणाली, 'एखाद्याच्या आयुष्यात...

LPG ग्राहकांना मोठा दिलासा! २० हजार टन एलपीजी घेऊन जहाज भारतात दाखल, गॅस पुरवठ्याचं टेन्शन कमी होणार

'तुला मुलीच होतात, मुलगा नाही...'; म्हणत पतीनं पत्नीच्या गुप्तांगावर ॲसिड टाकलं; पुण्यातील धक्कादायक घटना

SCROLL FOR NEXT