पुणे

केरळ पूरग्रस्तांसाठी मदतीचा ओघ

सकाळवृत्तसेवा

पुणे - पूरस्थितीमुळे केरळमधील नागरिकांचे जनजीवन उद्‌ध्वस्त झाले असून, त्यांना मदतीसाठी ‘सकाळ रिलीफ फंड’कडे मोठ्या प्रमाणात मदतीचा ओघ सुरू आहे. ‘सकाळ’ने आतापर्यंत ज्या ज्या ठिकाणी आपत्ती आली, तेथे मदतीसाठी नागरिकांच्या सहभागातून प्रकल्पांची उभारणी केली आहे. हाच विश्‍वास कायम ठेवून उद्योजक, व्यापारी, बांधकाम व्यावसायिक, ज्येष्ठ नागरिक या प्रकल्पासाठी मदत करीत आहेत.

रु. २०० - विठ्ठल दामोदर सुकाले, स्मित आशिष शहा, निलय चिराग शहा, रु. ५०० - उत्तम माटे, आर. के. रावळ, रु. ५०१ - प्रशांत डी. कोलते, चंद्रकांत बाबूराव गोफणे, रु. ५५५ - अशोक क्‍लॉथ स्टोअर, रु. ५५१ - बी. एच. भाडळे, रु. १००० - दशरथ शंकर चवरे, डॉ. डी. एन. कोलते, शीतल विकास अलूर, सुरेश गोपाळराव कलेश्‍वरकर, निर्मला एन. कामठे, भाग्यश्री पी. कुलकर्णी, अरुण जी. जोशी, रु. १००१ - सुलभा श्रीपाद मंगोलिकर, कृष्णनाथ गणपती राऊळ,  सुमन कृष्णनाथ राऊळ, वीरशैव काकय्या समाज विकास मंडळ, पुणे, रु. १०३० - प्रो. डॉ. विलिना शशांक इनामदार, रु. ११००, पी. डी. वैद्य, रु. ११११ - जास्वंदी जयवंत नानचे,  रु. १३५० - कृषी औद्योगिक विद्यालय, कोडीत, पुरंदर, रु. १५०० - प्रमोद विठ्ठल भालेराव, रु. १५०१ - सुरेश एस. कडू, ऊर्मिला एस. कडू, रु. २००० - नागेश बी. मोहिरे, अरुंधती एस. देशपांडे, आनंद रोडलाइन्स, यशवंत अनंत सुर्वे, रु. २००१ - वनिता परसमलजी कटारिया, रु. २५०० - सौमील अविनाश बर्वे, रु. ३००० - सुरेखा सुरेश पवार, आधार ज्येष्ठ नागरिक संघ, आर्वी, जुन्नर, रु. ५००० - टी. एस. माधव अँड कंपनी, श्रीपाद त्रिंबक देशमुख, विश्‍वनाथ व्ही. येरवा, सरोज उत्तमकुमार शहा, वामन कृष्णराव ढोबळे, सुचिता बद्रीनारायण खरे, रु. १०००० - सुनंदा जी. अभ्यंकर, रु. १५१०० - श्रीकांत भास्कर संत, रु. २५००० - कृष्णाजी शिवराम सातपुते (सुमित्रा कृष्णराव सातपुते यांचा स्मरणार्थ), मस्कल बेस जिम, छाब्रिया श्रीचंद किसनदास, रु. ५२१६७ - सरस्वती मंदिर संस्था, पुणे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT