खेड शिवापूर - आंदोलनादरम्यान सुरळीत असलेली वाहतूक. 
पुणे

प्रवाशांची अडवणूक न करता खेड-शिवापूर टोल नाक्यावर झाले आंदोलन

सकाळवृत्तसेवा

नसरापूर - खेड-शिवापूर टोल नाका आंदोलनादरम्यान कोणत्याही प्रवाशांना वेठीस न धरता आंदोलन केल्याने प्रवाशांनी समाधान व्यक्त केले. टोल नाका हटाव कृती समितीच्या वतीने पुकारलेल्या या आंदोलनाची जोरदार चर्चा झाली होती. प्रशासनाने देखील गंभीर दखल घेत मोठा फौजफाटा महामार्गावर बंदोबस्त ठेवला होता. 

या आंदोलनात पुढील निर्णय होईपर्यंत भोर, वेल्हे, मुळशी, पुरंदर, हवेली तालुक्‍यांतील सर्व वाहनांना मोफत सोडले जाईल, असा निर्णय झालेला असतानादेखील आंदोलन स्थगितीनंतर अर्ध्या तासातच टोल नाक्‍याची पाहणी केली असता, सर्वच वाहनांकडून टोलवसुली केली जात असल्याचे निदर्शनास आले.

या बाबत बातमीदारांनी फोटो व चित्रीकरण केले. या वेळी येथील स्थानिक कार्यकर्त्यांनी टोल नाक्‍यावर थांबून वसूल केलेला टोल वाहन चालकांना परत देण्यास कर्मचाऱ्यांना भाग पाडले. या बाबत रिलायन्स इन्फ्राचे अमित भाटिया यांच्याशी या बाबत संपर्क साधला असता ते म्हणाले, ‘‘झालेल्या निर्णयाची टोल कर्मचाऱ्यांना अधिकृत माहिती देण्यास वेळ लागला. तसेच, वरील तालुक्‍यातील व्यावसायिक वाहनांना मात्र टोल द्यावाच लागेल.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Medical Bandh: २० मे रोजी देशभरात मेडिकल सेवा बंद! कारण काय, केमिस्ट-ड्रगिस्ट असोसिएशनच्या मागण्या नेमक्या काय?

स्मशानात राहणाऱ्या बाईला प्रसिद्ध अभिनेत्याने घरी आणून केलेली सेवा; मृत्यूसमयी तिने दिलेल्या आशीर्वादाने बदललं नशीब

Sangli Constable Bribery Case : न्यायालयीन कोठडी मिळवून देतो, सांगलीतील हवालदाराने आरोपीकडे मागितली लाच, आरोपीनेच पकडून दिलं रंगेहाथ

Kalyan Accident: दुर्दैवी! महापालिकेच्या कंट्राती कचरा गाडीखाली चिरडून चिमुकल्याचा मृत्यू, आईचा मन हेलावणारा टाहो

CharDham Railway News : बद्रिनाथ, केदारनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्रीला रेल्वे मिरज, सांगली मार्गे सुरू, महाराष्ट्र, कर्नाटकातील प्रवाशांना दिलासा

SCROLL FOR NEXT