bhuse.jpg 
पुणे

शेतकरी कर्जमाफीचा शेवटचा टप्पा लवकरच; कृषिमंत्री दादासाहेब भुसे यांचे आश्वासन 

सकाळवृत्तसेवा

खडकवासला (पुणे) : उर्वरित शेतकऱ्यांची कर्जमाफीची शेवटची प्रक्रिया लवकरच पूर्ण होणार आहे. त्या शेतकऱ्यांना नवीन कर्ज देखील मंजूर होणार आहे. असे आश्वासन राज्याचे कृषिमंत्री दादासाहेब भुसे यांनी दिल्याची माहिती दिली. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रमेश कोंडे यांनी सांगितले. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कृषिमंत्री दादासाहेब भुसे यांची जिल्हाप्रमुख रमेश कोंडे, खडकवासला मतदार संघाचे प्रमुख नितीन वाघ, युवा सेना जिल्हा अधिकारी सचिन पासलकर, सुनील पायगुडे यांचेसह भेट घेतली. हवेली तालुक्यातील शेतकऱ्यांना मागील वर्षी अतिवृष्टीमुळे व चालू वर्षी गारपिटीमुळे झालेल्या नुकसान भरपाईचे अद्याप वाटप झालेले नाही. या संदर्भात देखील चर्चा केली.

हवेली तालुक्यातील खडकवासला मतदार संघातील अनेक शेतकऱ्यांची अद्याप कर्जमाफी जाहीर  झालेली नाही. त्याची रक्कम बँकेत अद्याप जमा झालेली नाही. त्यामुळे त्यांचे नवीन कर्ज मंजूर झालेले नाही. यावर मंत्री महोदयांनी सांगितले कि उर्वरित शेतकऱ्यांची कर्जमाफी प्रक्रिया लवकरच पूर्ण होईल व त्यांना नवीन कर्ज मंजूर होतील. तसेच कृषी विभागाच्या शेतकऱ्यांसाठी अनुदान योजनेचे प्रस्ताव जमा करण्याची प्रक्रिया लवकरच सुरु करीत आहोत. अशी माहिती कोंडे यांनी यावेळी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महिलांना ऑफिसमध्ये बोलवायचा, नंतर स्वत:चे मूत्र पाजून...; कॅप्टन खरातचा विकृतपणा वाचून तळपायाची आग मस्तकात जाईल

X Down: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' डाऊन! कोट्यवधी युजर्सना तांत्रिक अडचणींचा फटका

कोकणाला डावलून केंद्राचा यूपीला मान! दादर-रत्नागिरी पॅसेंजर बंद, दादर-गोरखपूर ट्रेन सुरू; वर्षानुवर्षांच्या मागणीवर पाणी

Baramati Vidhan Sabha: बारामती पोटनिवडणूक काँग्रेस लढवणार? शरद पवार गटाच्या भूमिकेवर केलं भाष्य

Malegaon Crime : राष्ट्रवादी कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; मारेकरी सीसीटीव्हीत कैद, आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु

SCROLL FOR NEXT