Last two days to apply for CET 
पुणे

विद्यार्थ्यांनो, सीईटी परीक्षा द्यायची आहे? मग लवकर अर्ज भरा कारण...

सकाळन्यूजनेटवर्क

पुणे : राज्य शासनाच्या उच्च शिक्षणांतर्गत असलेल्या आठ अभ्यासक्रमाच्या सीईटीसाठी अर्ज करण्यास दोन दिवसांची मुदत शिल्लक आहे. ८ जून रोजी मुदत संपणार आहे. या परीक्षा १५ जुलै ते ६आॅगस्ट दरम्यान होणार आहेत.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोनामुळे तीन व पाच वर्षीय विधी अभ्यासक्रम, बीएड, एमएड, बीएस्सी-बीएड, बीए-बीएड, बीपीएड, एमपीएड या अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षा पुढे ढकलल्या होत्या. 
सीईटी सेलने  या परीक्षांचे सुधारीत वेळपत्रक जाहीर केले आहे. मात्र, अर्ज भरण्यास अडचणी आल्याने मुदतवाढ देण्याची मागणी होत होती. त्या पार्श्‍वभूमीवर आता पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली असून, त्याची मुदत ८ मे रोजी रात्री संपत आहे, विद्यार्थ्यांनी वेळेत अर्ज करावेत, असे आवाहन राज्य सीईटी सेलने केले आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

 प्रवेश परीक्षा व तारीख पुढील प्रमाणे 
बीपीएड - १५ व १६ जुलै
एलएलबी (३ वर्ष) - ६ आॅगस्ट
एमएड - २४ जुलै
बीए बीएड/बीएससी बीएड - २४ जुलै
बी एड/ एमएड- १९ जुलै
एमपीएड - २४ जुलै
बीपीएड - २४ जुलै
एलएलबी (५ वर्ष) -२४ जुलै 

पुणे : धार्मिक स्थळे, शॉपिंग मॉल्स् होणार का सुरु? वाचा सविस्तर!

परीक्षा केंद्र बदलण्यासाठी मुदत
अभियांत्रीकी, औषधनिर्माण व कृषी पदवीच्या प्रवेश परीक्षेसाठी परीक्षा केंद्र बदलून देण्याची मागणी पालक आणि विद्यार्थ्यांनी केली होती. त्यानुसार 'एमएचटी सीईटी २०२०' साठी अर्ज दाखल केलेल्या विद्यार्थ्यांना त्यांचे परीक्षा केंद्र बदलण्यासाठी १० जून रात्री ११.५९ वाजेपर्यंत  मुदत देण्यात आली आहे. 

- '...अन्यथा सरकारला हस्तक्षेप करावा लागेल'; अजित पवारांनी कुणाला दिला इशारा?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijeet Dipke MPSC : धर्म-जातीच्या नावावर मत मागता, पण शिक्षणाचं काय?’; पुण्यातील एमपीएससी आंदोलनात अभिजीत दिपकेंचा सवाल

GST Council : GSTचे नियम बदलणार? 9 गुन्हे वगळण्याचा प्रस्ताव, अटक प्रक्रियेतही मोठी सुधारणा होण्याची शक्यता

IND vs WI, Schedule: वनडे मालिका संपली, आता ५ सामन्यांची T20I मालिका होणार सुरू; संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : देश-विदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

किटलीशिवाय कप-बशी भरणार नाही; शिट्टीपासून सावध राहा; सोमेश्वर निवडणुकीत युगेंद्र पवारांचे सूचक आवाहन

SCROLL FOR NEXT