leopard seen in junnar pune marathi news animal care Sakal
पुणे

Junnar News : जुन्नर परिसरात उंब्रज येथे बिबट्याचे भर दिवसा दर्शन

येडगाव धरणाच्या बाजूला असलेल्या या रस्त्याच्या दोन्ही बाजूला उसाची शेती आहे येथे पुर्वी देखील अनेकदा नागरिकांना बिबट्याचे दर्शन झालेले आहे.

सिद्धार्थ कसबे

पिंपळवंडी : जुन्नर परिसरात बिबट्याचे दर्शन हे अनेकदा नागरिकांना रात्रीच्या वेळी होत असते. उंब्रज येथील गौरव हांडे यांना सोमवारी(ता.१५) दुपारी दोनच्या वेळी उंब्रज जुन्या गावठाण परिसरात बिबट्याचे दर्शन घडले. हांडे हे जुन्या गावठाण परिसरातून जात असताना रस्त्याच्या मध्ये बिबट्या उभा असलेला त्यांना दिसला.

येडगाव धरणाच्या बाजूला असलेल्या या रस्त्याच्या दोन्ही बाजूला उसाची शेती आहे येथे पुर्वी देखील अनेकदा नागरिकांना बिबट्याचे दर्शन झालेले आहे.पिण्यासाठी मुबलक प्रमाणात पाणी व लपण्यासाठी उसाची शेती असल्याने बिबट्याचा येथे नेहमी वावर असतो.जुन्नर परिसरात पाळीव प्राण्यांवर हल्ले वाढलेले आहेत.तसेच काही दिवसांपूर्वी आळे येथे लहान मुलगा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेला.या रस्त्यावरून जाताना नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mamata Banerjee : बंगाली बोलल्यामुळे मजुराची हत्या; ममता बॅनर्जी यांचा पुण्यातील घटनेबद्दल दावा

Professor Recruitment : प्राध्यापक भरतीसाठी ‘६०+२०+२०’चा नियम

Latest Marathi News Live Update : काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष रणजित देशमुख यांच्या विरुद्ध अटक वॅारंट जारी

प्रसिद्ध अभिनेत्रीने दिली Good News!सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाली...'आमच्या आयुष्यातील सगळ्यात...'

Rajgurunagar Crime : इन्स्टाग्रामवर ओळख; प्रेमाच्या जाळ्यात ओढून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

SCROLL FOR NEXT