Crime1 
पुणे

पुण्यात गुंडाराज ; वर्चस्ववादातून लाॅकडाउनमधील तिसरा खून

सकाळवृत्तसेवा

हडपसर (पुणे) : आईला कामावर सोडून घरी परत जात असताना एका युवकाला अज्ञात इसमांनी आडवून त्याच्या डोक्यात दगड घालून खून केला. हि घटना मंगळवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास फुरसुंगी गावातील गंगानगरमधील स्मशानभूमी येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीं विरूध्द हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

बसवराज कांबळे (वय २७, रा.आष्टविनायक कॅालनी, फुरसुंगी) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. कांबळे याच्यावर देखील हडपसर पोलिस ठाण्यात यापूर्वी शरिराविरूध्दचे गुन्हे दाखल आहेत. हडपसर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील लॅाकडाउनच्या काळातील हा तिसरा खून आहे. रमेश नाईकनवरे, शोएब शेख यांचा वर्चस्ववादातून यापूर्वी खून झाला होता.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

हडपसर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील या आठवडयातील हा दुसरा खून असल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. गुन्हेगारांमध्ये वर्चस्वावरून वाद उफाळल्याने खूनाचे सत्र सुरू असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. त्यामुळे नागरिकांच्यामध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RR vs DC Live: रवींद्र जडेजाने 'बॅट'उगारली, कुलदीप यादवने दिला धक्का... नेमकं काय घडलं? Viral Video ची चर्चा...

Plane Crash: मोठा अपघात! हिल कंट्रीमध्ये विमान कोसळले; ५ जणांचा मृत्यू, कशी घडली घटना?

AIDS Report : सांगलीत संतापजनक प्रकार! मोतिबिंदू शस्त्रक्रियेसाठी महिला गेली अन् एड्सचा पॉझिटिव्ह रिपोर्ट मिळाला; चुकीचा अहवाल दिल्याने डॉक्टरवर गुन्हा

Latest Marathi News Live Update : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर सरडेवाडी टोल नाक्यावर लांबच लांब रांगा

"शाहरुख खानने राडा कर दिया"; २०१२ मध्ये वानखेडेवर नेमकं काय घडलं? माजी ACP नी सर्व सांगितलं; म्हणाले, मी त्याला म्हटलंही, सर प्लीज...

SCROLL FOR NEXT