The MahaRally started against CAA NRC with thousands of citizens in Pune 
पुणे

Video : CAA, NRC विरोधात पुण्यात महारॅली; हजारो नागरिकांची उपस्थिती

सकाळ वृत्तसेवा

पुणे : नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाच्या निषेधार्थ रविवारी सकाळी 11.30 वाजता गोळीबार मैदान येथून मोर्चाला सुरुवात झाली. या मोर्चामध्ये हजारो नागरीकांनी सहभाग घेतला आहे.

#SundayMotivation : अन् रिक्षाचालक महिलांची उलगडली कहाणी

गोळीबार मैदान, सेवन लव्हज चौकातून नेहरु रस्तयाने हा मोर्चा साडेबारा वाजता नाना पेठ व भवानी पेठेतील ए.डी.कैम्प चौकात येथे पोचला आहे, मात्र अजुनही गोळीबार मैदानामध्ये हजारो नागरीक सहभागी होत आहेत. दुपारी 2 पर्यंत हा मोर्चा विधानभवन येथे पोचणार आहे. तेथे मोर्चाचा समारोप होईल.
पुणे : बालभारती करणार दुर्मीळ पुस्तकांचे डिजिटायझेशन (व्हिडिओ)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madhuri Elephant Returns : तब्बल 400 दिवसांनंतर 'माधुरी' परतली! मध्यरात्री 12.40 वाजता 1160 किमीचा प्रवास करून पोहोचली नांदणीत; उपस्थितांना आनंदाश्रू अनावर

Pimpri News : नोकरीपेक्षा आपला व्यवसायच बरा! दोन लाख ४९ हजार जण उद्योग-व्यवसायाकडे वळले

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Italian Style Aloo Paratha: आलू पराठ्याला द्या 'हा' इटालियन ट्विस्ट! चव अशी की रोज हाच पराठा मागाल

आजचे राशिभविष्य - 12 सप्टेंबर 2026

SCROLL FOR NEXT