Mahashivratri Celebration in simple way in Chandannagar Kharadi Viman nagar Kalyani Nagar 
पुणे

देऊळ बंद! चंदननगर, खराडी, विमाननगर, कल्याणीनगरमध्ये महाशिवरात्री साध्या पद्धतीने

सकाळवृत्तसेवा

रामवाडी (पुणे) : नगररोड भागातील वडगावशेरी, चंदननगर, खराडी, विमाननगर, कल्याणीनगर येथे   महाशिवरात्री साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली. ओम नम: शिवाय, हर हर महादेव या गर्जनाने दुमदुमुन जाणारे मंदिर कोरोनाच्या पार्श्ववभूमीवर आज मात्र बंद असल्याने अनेक भक्तांना बाहेरुन दर्शन घेऊन समाधान मानावे लागले. 


सोमनाथनगर येथील सोमनाथ मंदिरात मध्यरात्री पिंडीवर अभिषेक करून पुजा अर्चा करण्यात आली. मंदिराच्या आत नैसर्गिक फुलांची सजावट केली होती तर बाहेरचा परिसर रांगोळीने सुशोभित करण्यात आला होती.

पुणे महापालिकेतील कर्मचाऱ्यांची दिवाळी; तब्बल १८ हजार जणांना सातवा वेतन आयोग लागू

''आकर्षक विद्युत रोषणाईच्या सजावट सर्वाचे लक्ष वेधून घेत होती. कोरोना रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने चाळीस वर्ष झाले प्रथमच महाशिवरात्रीला मंदिर बंद ठेवले'', आल्याचे सोमनाथ मंदिराचे संस्थापक चंदुशेठ सातव यांनी सांगितले 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra weather : उत्तर भारतात शीत लहर, राज्यात थंडीचा कडाका वाढला वर्षाखेरीसपर्यंत हुडहुडी कायम राहणार

Personal Loan: जर वैयक्तिक कर्ज घेणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर कर्ज कोणाला फेडावे लागेल? पर्सनल लोनचे 'हे' नियम तुम्ही वाचलेत का?

Drugs Racket : बंगळूरमधील ड्रग्जचे कारखाने उद्ध्वस्त; आंतरराज्यीय रॅकेटचा पर्दाफाश

Latest Marathi News Update: मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समधील पहाटेची दृश्ये

China Railway Speed : दोन सेकंदांतच रेल्वेचा वेग ताशी ७०० किमीवर; चीनमध्ये ‘मॅगलेव्ह’ तंत्रज्ञानाची किमया

SCROLL FOR NEXT