Man arrested for selling gutkha from car and si gutkha worth Rs 15 lakh 
पुणे

पुण्यात कारमधून 'तो' गुटख्याची विक्री करत होता अन्....

सकाळवृत्तसेवा

पुणे : शहरात संचार मनाई आदेश असतानाही एका तरुणाकडुन कारमधून गुटखा विक्री केली जात होती. गुन्हे शाखेने संबधित तरुणाला अटक करून त्याच्याकडुन कार व गुटखा असा सव्वा तीन लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. घोरपडे पेठेत ही कारवाई करण्यात आली.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अकिल शकील शेख (वय २८, रा. घोरपडे पेठ) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घोरपडे पेठेत एक तरुण कारमधुन गुटख्याची विक्री करीत असल्याची खबर गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने त्याठिकाणी छापा घातला. त्यावेळी अकिल हा गुटख्याची विक्री करीत असल्याचे पोलिसांना दिसून आले. त्याच्याकडे विमल पान मसाला, हिरा गुटखा, सुगंधी तंबाखु व कार असा एकूण ३ लाख २६ हजारांचा सापडला.जप्त केला.  

पुणेकर कन्फ्यूज; सरकार म्हणतंय दुकानं सुरू, व्यापाऱ्यांची वेगळीच भूमिका

वरीष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, पोलीस उपनिरीक्षक किरण अडागळे, दत्तात्रय गरुड, संतोष क्षीरसागर, मच्छिंद्र वाळके, अतुल साठे, सुजित पवार यांच्या पथकाने ही कारवाई केली.

आता वकिलांना घरबसल्या करता येणार दावे दाखल; सर्वोच्च न्यायालयाने उचलले महत्वाचे पाऊल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

Sports News : बंधने झुगारत अफगाणच्या फरिबा हाशिमीला रौप्य; तालिबानच्या राजवटीनंतर देश सोडला तरीही जिद्द कायम

Maharashtra Drought: शहरांसह गावांमध्ये पाणीकपातीचा प्रस्ताव

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

SCROLL FOR NEXT