Man Beats his Wife and 2 daughters for Money in Pavana Mavala  
पुणे

पोटच्या पोरीं अन् बायकोला मारहाण; कारण काय तर.....

सकाळवृत्तसेवा

कामशेत : पवन मावळातील करुंज येथे माहेरहून पैसे न आणल्याने व दोन्ही मुली झाल्याच्या कारणावरून महिलेचा सासरच्यांनी छळ केला. याप्रकरणी पीडित महिलेने कामशेत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पती प्रणीत रमेश साळवे, सासू शांता रमेश साळवे व सासरे रमेश सयाजी साळवे (सर्व रा. करुंज) यांच्यावर गुन्हा दाखल झाला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 
 

फिर्यादी महिलेचे 2005 मध्ये लग्न झाले. त्यानंतर आरोपींनी महिलेकडे सोन्याचे दागिने मागितले. त्याला नकार दिल्याने तिघांनी शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच, सोन्याचे दागिने जबरदस्तीने काढून घेतले. हा प्रकार महिलेने माहेरी सांगितल्यावर जाब विचारण्यासाठी आलेल्या आई-वडिलांनाही आरोपींनी मारहाण केली. त्यानंतर पतीने गाडी घेण्यासाठी एक लाखाची मागणी केली. या त्रासाला कंटाळून महिला माहेरी निघून गेल्या. दरम्यान, महिला आपल्या मुलींसह कागदपत्रे आण्यासाठी सासरी गेल्या, तेव्हा पतीने दोन्ही मुलींना मारहाण केली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Multibagger Stock: 1 लाखांचे झाले तब्बल 1.35 कोटी! फक्त 6 महिन्यांतच पैसा तिप्पट; पाहा गुंतवणूकदारांना मालामाल करणारा शेअर

मासिक पाळी आली की गाव सोडावं लागतं, प्रसूतीनंतरही २१ दिवस वनवास; आंध्र प्रदेशातील धक्कादायक प्रथा...

Video: ''माझा भाऊ...'' मनोज जरांगेंच्या मुंबई आंदोलनावर अमृता फडणवीसांची प्रतिक्रिया

Marathi News Live Updates: पुणे-अहिल्यानगर रोडवर भीषण वाहतूक कोंडी

MSRTC Udgir Chaos: उदगीरच्या ४९ एसटी बसेस कोकणात; स्थानिक वाहतुकीचे तीनतेरा, प्रवाशांना बसस्थानकावर ताटकळावे लागले

SCROLL FOR NEXT