The message on the name of the Municipal Commissioner that the drug will be sprayed is falseThe message on the name of the Municipal Commissioner that the drug will be sprayed is false 
पुणे

Corona Virus : आयुक्तांच्या नावाने केलेला 'तो' मेसेज अफवा

सकाळवृत्तसेवा

पुणे : कोरोना व्हायरसच्या पार्श्‍वभूमीवर वेगवेगळ्या भागांत औषध फवारणी करण्यात येत आहे. या पुढील टप्प्यांतून संपूर्ण शहर निर्जंतुकीकरण करण्यात येईल, असे महापालिका प्रशासनाने शुक्रवारी सांगितले. मात्र, शुक्रवारी रात्री शहरात औषध फवारणी करण्यात येणार असल्याचा महापालिका आयुक्तांच्या नावावरील मेसेज खोटा आहे, असेही महापालिकेने स्पष्ट केले आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्याचा उपाय म्हणून नागरिकांकडून आपापल्या भागांत औषध फवारणी करण्याची मागणी वाढली आहे. त्यानुसार ती केली जात आहे. परंतु, शुक्रवारी रात्री दहा ते शनिवारी पहाटे पाच वाजेपर्यंत निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे या काळात लोकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन आयुक्त शेखर गायकवाड यांनी केल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्याबाबतची चर्चा लोकांमध्ये सुरू होती. या पार्श्‍वभूमीवर खातरजमा केली असता; महापालिका आयुक्तांनी कोणतेही आवाहन केलेले नव्हते, असे महापालिकेच्या आरोग्य खात्याने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Swiggy food trends 2025 : भारतीयांनी २०२५ मध्ये ‘स्विगी’वर सर्वाधिक ऑर्डर केला ‘हा’ पदार्थ; तुम्ही खाल्लाय का?

Solapur News : विद्या मंदिर चे स्नेहसंमेलन म्हणजे ग्रामीण मुलांसाठीची पर्वणीच- तहसीलदार मदन जाधव.

Latest Marathi News Live Update : बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराचे मुंबईत पडसाद; हिंदुत्ववादी संघटनांचे आंदोलन

अमृता खानविलकरची नवी इनिंग! सुरू केला स्वतःचा बिझनेस; कसला व्यवसाय सुरू केला माहितीये?

Maharashtra Education Scam: यवतमाळमधील शिक्षक घोटाळा उघडकीस; ३९ बनावट शालार्थ आयडी; शिक्षणाधिकारी अटक!

SCROLL FOR NEXT