पुणे : वनाज - रामवाडी मेट्रो मार्गावर राजा मोतीलाल मिल बहादूर रस्त्यावर शेरेटॉन हॉटेल समोर सुरू असलेल्या मेट्रोच्या कामादरम्यान एका ट्रॅफिक वॉर्डनला खासगी ट्रकने धडक दिल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
अत्यंत वर्दळीच्या रस्त्यावर सकाळी 10 वाजून 45 मिनीटांनी ही घटना घडली. या बाबत मेट्रो प्रशासनाने चौकशी सुरू केली असून बंडगार्डन पोलिस घटनास्थळी पोचले आहेत. त्यांनी संबंधित ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पुणे रेल्वे स्टेशनवरून कोणत्या गाड्या केल्या रद्द? का?
घटना घडली तेव्हा संबधित मजूर कामावर नव्हता तर पगार घेण्यासाठी साईटवर आला होता, अशी माहिती महामेट्रोच्या अधिकाऱ्यांनी दिली.
प्रवाशांची अडवणूक न करता खेड-शिवापूर टोल नाक्यावर झाले आंदोलन
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.