corona.jpg 
पुणे

हवेली तालुक्यातील सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र जाहीर; कुठले आहेत पाहा

सकाळवृत्तसेवा

पुणे : हवेली तालुक्यातील कोरोना बाधित सूक्ष्म प्रतिबंधित (मायक्रो कंटेनमेंट झोन) क्षेत्रांच्या संख्येत वाढ झाली आहे. ही नवीन यादी हवेलीचे उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर यांनी सोमवारी जाहीर केली. 

सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र : 
 मांजरी बु.- महादेवनगर, वाघोली-आव्हाळवाडी रोडवरील गणेशनगर, नन्हे- गोकुळनगर, वाघोली- गणेश पार्क कावडेवाडी, बकोरी-प्रिस्टीन सिटी फेज-१ ए, मांजरी बु.-शिवजन्य सोसायटी- भंडलकरनगर, वाघोली - झेड रेसिडन्सी, नर्हे - नवदिप सोसायटी ते देवर्षी कॉम्प्लेक्स, वाघोली- गणेशनगर,  कदमवाकवस्ती- स्वामी विवेकानंदनगर, नर्हे- कंजारवस्ती कृष्णाईनगर, आळंदी म्हातोबा- पानमळा, मांजरी बु.- भंडलकरनगर, वाघोली-(दत्तमंदिर परिसर) काळुबाईनगर, पिसोळी- गगन रेसिडेन्सी, मांजरी खु.- पवार वस्ती, कारेगाव मूळ- गावठाण (महादेव मंदिर), मांजरी बु.-घुलेवस्ती, म्हसोबा वस्ती, वाघोली- बायफ रोड (कॅनरा बँक परिसर), धूत कंपनी परिसर, मांजरी बु.- भापकर मळा,  कदमवाकवस्ती- चांदणे वस्ती, मांजरी बु.- गोपाळपट्टी (टिळेकर कॉलनी),  वाघोली- उबाळेनगर, मांजरी बु.- गोडबोलेवस्ती (म्हसोबा मंदिराजवळ), होळकरवाडी- झांबरे वस्ती-तुपे प्लॉटींग, मांजरी बु.- आनाजी वस्ती, नन्हे-सिद्धिविनायक अंगण सोसायटी (इ-विंग), कोंढवे धावडे-खडकबाग एन.डी.ए गेटसमोर, शिंदेवाडी- जगतापवाडी, लोणीकंद-सद्गुरु पार्क (तुळापुर फाटा), वाघोली-रोझवुड पार्क (आव्हाळवाडी रोड), रहाटवडे,  उरळीकांचन- बी. जी. शिर्के शाळा परिसर,  लोणीकाळभोर- बाजार मळा, वडाचीवाडी, पिसोळी- ए.आर.व्ही. न्यू टाऊन बिल्डींग ब्रिक्स कॉलेज परिसर, 
उरुळीकांचन- आश्रमरोड, मांजरी बु.- मांजरी फार्म,  देहुगाव-चव्हाणनगर नंबर-२ व विठ्ठलवाडी (बोत्रे आळी), नांदेड- आशिष प्लाझा जिजाईनगर- साईपुरम सोसायटी, उरुळीकांचन- तेज प्लॅटिनम सोसायटी, मांजरी खु.- इंदिरानगर, खडकवासला- डी.आय.टी. गिरीनगर (लष्कर हद्द).

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran Oil Spill : इराण जाणीवपूर्वक तेल समुद्रात सोडतंय? सॅटेलाइट फोटोंनी उडवली झोप; 3000 बॅरल तेल गळती झाल्याची भीती, त्या 'काळ्या डागा'चं गूढ उकललं?

BCCI चीही भीती आता उरली नाही? LSG च्या सदस्याने CSK विरूद्धच्या सामन्यावेळी वापरला फोन? Photo व्हायरल

तिलक वर्माच्या 'त्या' कॅचवर पंचांशी भिडले अँडी फ्लॉवर; आचारसंहितेचा भंग केल्याचा ठपका, पाहा बीसीसीआयचा मोठा निर्णय!

Latest Marathi News Live Update : बीड नगरपालिकेत मुख्याधिकाऱ्यांना केबिनमध्ये घुसून जीवे मारण्याची धमकी

‘तारिणी’ मालिकेत नवा ट्विस्ट; शीतल क्षीरसागरची एण्ट्री चर्चेत, साकारणार 'ही' भूमिका

SCROLL FOR NEXT