rain1.jpg 
पुणे

विजांच्या कडकडाटासह पुण्यात मध्यरात्री पाऊस; दुपारनंतरही सरी पडण्याची शक्यता

सकाळ वृत्तसेवा

पुणे : विजांच्या कडकडाटासह शहरात मंगळवारी रात्री दोन वाजल्यापासून धुवाधार पावसाने दमदार हजेरी लावली. सकाळी साडेआठ वाजेपर्यंत १५.९ मिलीमिटर पावसाची नोंद शिवाजीनगर येथे झाली. 

अरबी समुद्रात गुजरात किनारपट्टीच्या जवळ हिक्का घोंगावत आहे. त्यामुळे चक्रीवादळीकडे सर्व बाष्प जमा होत आहे. त्याता परिणाम शहरातील किमान तापमानात वाढण्यावर झाला. त्यातून स्थानिक वातावरणाच्या परिणामामुळे पुणे शहरात रात्रीपासून विजांचा कडकडाट सुरू झाला. मध्यरात्री दोन वाजता जोरदार पावसाला सुरवात झाली. पहाटे चार वाजेपर्यंत पाऊस पडत होता.

सकाळपासून पुन्हा उन्हाचा चटका जाणवू लागला आहे. मात्र दुपारनंतर पावसाच्या मध्यम काही सरी पडतील, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऑस्ट्रेलियन खेळाडू बनला ‘भारतीय’! इंडियाच्या जर्सीसाठी स्टारचा मोठा निर्णय, 'या' सामन्यातून करणार डेब्यू

OBC reservation: ओबीसी आरक्षण सलग दुसऱ्यांदा लागू; मुश्रीफ, मंडलिक, घाटगे गटांकडून इच्छुकांची चाचपणी सुरू, माद्याळ गणात राजकीय तापमान वाढले.

Prani More: 'शेर आया.. शेर आया...' bigg boss 19 च्या घरात प्रणित मोरेची अशी होणार पुन्हा एन्ट्री? प्रोमो पाहून नेटकरी म्हणाले....

Thane News: एकाच व्यक्तीच्या नावे दोन मतदान ओळखपत्र, निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार उघड

DeepakAba Salunkhe-Patil: कार्यकर्त्यांशी चर्चा करून पुढील दिशा ठरवणार : माजी आमदार दिपकआबा साळुंखे-पाटील; भूमिकेकडे लागले सर्वांचे लक्ष

SCROLL FOR NEXT