For minor reasons the young man attack on four people by knife 
पुणे

चिखलीत किरकोळ कारणावरून तरूणाने चौघांवर केला चाकूने वार

सकाळवृत्तसेवा

पिंपरी : किरकोळ कारणावरून एका तरूणाने चौघांवर चाकूने वार केले. ही घटना चिखलीतील घरकुल येथे घडली. गणेश बाबुराव आडागळे (वय 26, रा. भक्ती हौसिंग सोसायटी, सातवा मजला, घरकुल, चिखली) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी राजेंद्र बारकू पाटील (रा. भक्ती हौसिंग सोसायटी) यांनी फिर्याद दिली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

आरोपी व फिर्यादी घरकुलमध्ये एकाच इमारतीत शेजारी-शेजारी राहतात. शुक्रवारी (ता.28) सायंकाळी सहाच्या सुमारास आरोपी इमारतीच्या सातव्या मजल्यावरील पॅसेजमध्ये पाय पसरून बसला होता. त्यावेळी फिर्यादी तेथून जात असताना त्यांनी आरोपीला पाय बाजूला घेण्यास सांगितले. त्यावरून आरोपीने घरातून चाकू आणून राजेंद्र यांच्या डोक्‍यात वार केला.

सोनु, तुझ्या कातील 'स्माईल'ने सोशल मिडिया झाला वेडा

दरम्यान, भांडणे सोडविण्यासाठी आलेल्या फिर्यादी यांच्या पत्नी सरस्वती, दोन मुले सागर व साहिल यांच्यावरही चाकूने वार केले. यामध्ये ते जखमी झाले. चिखली पोलिस अधिक तपास करीत आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rupali Chakankar Resigns: ''समाजात आपण कुणालातरी गुरु मानत असतो...'' राजीनाम्यानंतर रुपाली चाकणकरांनी दिलं स्पष्टीकरण

Shivajinagar News : नंबरप्लेटवर चिखल फासून होतेय दिशाभूल; महापालिकेचा फलक लावून शहरात बेकायदा राडारोड्याची वाहतूक

Maharashtra Kesari: महाराष्ट्र केसरी कुस्ती थरारक! मल्लांच्या जिद्द, ताकद आणि कौशल्याने मैदान दणाणलं; जखमी सिकंदर शेखचा आक्रमक खेळ

Pimpri News : ‘मेट्रो मार्गिका-३’ चे काम अंतिम टप्प्यात! हिंजवडी मेट्रोची १२ स्थानके मेपर्यंत सुरू करण्याचे उद्दिष्ट; पीएमआरडीए आयुक्तांकडून पाहणी

पहिल्याच सभेत झेडपी अध्यक्ष-उपाध्यक्षांनी घेतला शिक्षणाधिकाऱ्यांचा तास! शिक्षकांना शिस्त लावा, शाळेत थांबण्याची सक्ती करा, शिक्षणाधिकारी म्हणाले...

SCROLL FOR NEXT