Amit Thackeray  Team eSakal
पुणे

मनसेकडून शिवजयंती उत्साहात! अमित ठाकरे शिवनेरीवर

राज्यभरात आज तिथीनुसार शिवजयंती साजरी केली जातेय.

सुधीर काकडे

राज्यभरात उत्साहात आणि मोठ्या धुमधडाक्यात तिथीनुसार शिवजयंती साजरी करा असं आवाहन मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी केलं होतं. त्यानुसार आज मनसेकडून राज्यभरात शिवजयंती उत्साहात साजरी केली जातेय. राज ठाकरेंचे पुत्र आणि मनसेचे युवा नेते अमित ठाकरे हे स्वत: आज शिवजयंती निमित्त शिवनेरी गडावर दाखल झाले आहेत.

शिवनेरीवर आज मनसेकडून वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन केलं गेलं आहे. सकाळी ७ च्या सुमारासच अमित ठाकरे हे शिवनेरीवर दाखल झाल्याची माहिती मिळतेय. यावेळी ढोल ताशांचा, शिवगर्जनांचा गजर गडावर सुरु असल्याचं पाहायला मिळालं. तर राज्यभरातून शिवप्रेमी याठिकाणी दाखल झाल्याचीही माहिती मिळतेय. या अनुषंगाने गडावर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

अमित ठाकरे यांच्या हस्ते शिवाई देवीच्या मंदिरात पुजन करण्यात आलं. यावेळी शेकडो मनसैनिक आणि शिवप्रेमी गडावर हजर आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT