Molestation Sakal
पुणे

डॉक्‍टर महिलेचा विनयभंग; महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यास अटक

मोबाईलवर डॉक्‍टर महिलेशी बोलताना अश्‍लिल संभाषण केल्याच्याप्रकरणी महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यास अलंकार पोलिसांनी अटक केली.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - मोबाईलवर डॉक्‍टर महिलेशी बोलताना अश्‍लिल संभाषण केल्याच्याप्रकरणी महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यास अलंकार पोलिसांनी अटक केली.

डॉ. सतीश कळसुरे असे अटक केलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी 42 वर्षीय महिला डॉक्‍टरने अलंकार पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. कळसुरे हा महापालिकेच्या अतुलनगर येथील रूग्णालयात वैद्याकीय आधिकारी आहे. त्याने त्याच्या सहकारी डॉक्‍टर महिलेच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला.

त्यावेळी बोलताना त्याने अश्‍लिल संभाषण केले. तसेच डॉ. कळसुरे यांनी व्हॉटस्‌अप ग्रुपवर अश्‍लिल संदेश पाठवून महिला डॉक्‍टरची बदनामी करीत महिलेच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तत केले. या घटनेनंतर महिलेने डॉ.कळसुरे विरुद्ध फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्यास अटक केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: जुलैच्या पहिल्याच दिवशी सोन्याचे दर कोसळले! महिन्याभरात 17 हजार तर उच्चांकापासून 40 हजारांनी स्वस्त; पाहा ताजा भाव

Viral Video: असं कोण वागतं का? वैभव सूर्यवंशीला सराव करताना चेहरा लपवावा लागला... प्रेक्षकांनी नेमकं असं काय केलं?

Nivali Ghat Landslide : निवळी घाटात दरड कोसळली! ओंडका थेट रस्त्यावर आल्याने दुचाकीस्वार जखमी; कोकणात मुसळधार, पुढील काही तास अत्यंत महत्त्वाचे...

Nasrapur Crime Case : नसरापूर अत्याचार प्रकरणात फाशी झाली, अंमलबजावणी कधी?

Modi Cabinet Reshuffle : १२ मंत्र्यांना हटवले होते; मोदी सरकारचा शेवटचा मंत्रिमंडळ फेरबदल कधी झाला होता? आता दिग्गजांची गच्छंती?

SCROLL FOR NEXT