rain.jpg 
पुणे

काय सांगता ! पुणे जिल्ह्यात कमी वेळात पडला जास्त पाऊस

राजेंद्रकृष्ण कापसे

खडकवासला (पुणे) : रविवारी संध्याकाळी तापमानात अचानक वाढ झाल्याने वादळी वारा व विजांच्या कडकडाटासह कमी वेळेत जास्त पाऊस पडला. पुणे शहरासह हवेली, इंदापूर, बारामती, पुरंदर व भोर तालुक्यात हा पाऊस पडला. धरण क्षेत्रात जास्त पाऊस पडतो. त्याची नोंद पाटबंधारे विभागाकडे होत असते. परंतु या व्यतिरिक्त महसूल, कृषी व आपत्ती व्यवस्थापन या विभागाकडे देखील पावसाची नोंद होत असते.

त्याचबरोबर जल विज्ञान प्रकल्प विभागाच्या वतीने देखील पाऊस हवामान मोजण्याची यंत्रणा बसविली आहे. त्यानुसार, पाटबंधारे व  जल विज्ञान प्रकल्प, महसूल विभागाच्या स्वयंचलित यंत्रणेत ही नोंद झाली आहे.

गावाचे नाव तालुका पाऊस मिलिमीटर मध्ये
खडकवासला धरण-
हवेली - 46 मिमी
वडगाव बुद्रुक, हवेली 25, कुडजे, हवेली 23, पानशेत, वेल्हे-23, वरसगाव वेल्हे- 21, टेमघर मुळशी 10, ताथवडे, मुळशी 22, कात्रज बोगदा हवेली- 16
खामगाव दौंड- 38, खेंगरेवाडी पुरंदर- 106, शिरवली भोर- 46, हिरडोशी भोर- 56,  नीरा देवघर धरण भोर - 53, आळंदी, खेड- 7, येरवडा, हवेली- 45, मोरगाव बारामती 67, सणसर, इंदापूर 133, पळसदेव, इंदापूर 57
निमगाव केतकी, इंदापूर- 49, वीर धरण, पुरंदर41.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सचिन अहिर यांची बिनविरोध निवड, विरोधकांनी अर्ज का मागे घेतला? सभागृहात काय घडलं?

Mumbai Local: प्रवाशांची सुरक्षा कोणाच्या भरोशावर? मुंबई लोकलमध्ये आरपीएफ आणि जीआरपी कर्मचाऱ्यांचा तुटवडा; २,५५९ पदे रिक्त

Raj Thackeray: "ते देहविक्रीलाही तयार असतील तर..."; फुटीर लोकप्रतिनिधींवर राज ठाकरेंची टीका, अमित शाहांवर गंभीर आरोप

Sanjay Raut Statement : संजय राऊत म्हणाले 'आम्हाला आत्मचिंतनाची गरज आहे'; मूळ शिवसैनिकांवरच पक्ष उभा राहतो

Hardik Pandya Trade: हार्दिकसाठी CSKसह एकूण ७ फ्रँचायझींमध्ये चुरस; दोनच संघ ज्यांना Mumbai Indians च्या कर्णधारामध्ये नाही रस

SCROLL FOR NEXT