The MSBTE has issued a circular stating that the examination will be decided after the lockdown.jpg 
पुणे

परीक्षेचा निर्णय लाॅकडाऊन नंतर... : महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाचे परिपत्रक जारी

सकाळवृत्तसेवा

पुणे : राज्यातील तंत्रनिकेतन संस्थांनी शिल्लक अभ्यासक्रमाच्या ८ टक्के अभ्यासक्रम ऑनलाइनच्या माध्यमातून पूर्ण केल्याचे अहवालावरून स्पष्ट झाले आहे. अद्याप ही काही अभ्यासक्रम शिकवायचा बाकी असल्यास तो पूर्ण करण्यात यावा. परीक्षेचा निर्णय लाॅकडाऊन नंतर घेतला जाईल, असे परिपत्रक  महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाने (एमएसबीटीई) काढले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
राज्यात लाॅकडाऊन लागू झाल्यानंतर शाळा-महाविद्यालयांप्रमाणेच तंत्रनिकेतनही संस्थाही  बंद झाल्या आहेत. तंत्रशिक्षण मंडळाकडून ऑनलाइन मंचांचा वापर करून अभ्यासक्रम पूर्ण करण्यास सांगण्यात आले होते. लाॅकडाऊन लागू होण्यापूर्वी ८९ टक्के अभ्यासक्रम पूर्ण करण्यात आला होता. तर लाॅकडाऊन काळात ८ टक्के अभ्यासक्रम ऑनलाइन माध्यमातून पूर्ण केला आहे असे तंत्रशिक्षण मंडळाने घेतलेल्या आढाव्यात स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता बाकी राहिलेला अभ्यासक्रम याच पद्धतीने पूर्ण करावा असे स्पष्ट करण्यात आले आहे.

Video : आठ बाय आठ फुटांच्या खोलीत, कसं पाळायचं डिस्टंसिंग?

मंडळाकडून घेतल्या जाणाऱ्या चाचणी, सैद्धांतिक, प्रात्यक्षिक परीक्षांचा निर्णय लाॅकडाऊन संपल्यानंतर घेतला जाणार आहे. परीक्षांचे वेळापत्रक www.msbte.org.in या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार असल्याचे तंत्रशिक्षण मंडळाचे संचालक डॉ. विनोद मोहितकर यांनी परिपत्रकात नमूद केले आहे.

ठरलं : पुण्यात विद्यापीठ चौकातील उड्डाणपूल पाडणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND W VS ZIM W: संकटमोचक बनून आली दीप्ती शर्मा! झिम्बाब्वेविरुद्ध २७ धावांत ४ विकेट्स गमावल्यानंतरही भारताचा थरारक विजय

Bombay High Court Decision : महाराष्ट्रात दिवाळीत फटाके फोडण्यावर निर्बंध; मुंबई उच्च न्यायालयाचा अत्यंत मोठा आणि महत्त्वपूर्ण निर्णय!

Delhi Protest High Voltage : "ज्ञानेश कुमारांना भारतरत्न द्या!"; सीजेपीच्या 'तिरंगा यात्रे'दरम्यान अभिजीत दिपकेंविरोधात घोषणाबाजी, 'मोदी-मोदी'च्या नाऱ्यांनी दणाणला परिसर

Albatya Galbatya 2.0 Drama : ‘अलबत्या गलबत्या’ने रचला इतिहास; सलग सात प्रयोगांचा ‘शिखर विश्वविक्रम’

Badnapur Drought : ‘पाच हजारांत दिवाळी कशी साजरी करायची? दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचा आर्त सवाल; रामदास आठवले यांच्यासमोर शेतकऱ्यांनी मांडल्या व्यथा

SCROLL FOR NEXT