The murder of the Biradwadi workshop owner  
पुणे

कानाखाली लगावली म्हणून दगडाने ठेचून निघृण हत्या

सकाळवृत्तसेवा

चाकण : बिरदवडी (ता. खेड) येथे सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास एका वर्कशॉपच्या समोर किरकोळ वादातून डोक्‍यात दगड घालून एकाचा निर्घृणपणे खून करण्यात आला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप


हरिश्‍चंद्र किसन देटे (वय 45, रा. भैरवनगर, धानोरी, विश्रांतवाडी, पुणे, मूळ, रा. रुई ढोकी, जि. उस्मानाबाद) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी जीवन डोंगरे, शरद धुळे (वय,38), अश्विन कांबळे (वय 22, दोघे रा. चाकण) या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.


राज्यातील 60 जणांची कोरोना चाचणी "निगेटिव्ह' 

देटे व डोंगरे यांच्यात वाद झाला होता. देटे हे वर्कशॉपचे मालक होते, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याण पवार यांनी दिली. बिरदवडी गावच्या हद्दीत व्ही. एच. डी. इंजिनिअरिंग वर्कशॉपमसमोर सकाळी दहाच्या सुमारास झालेल्या भांडणात देटे यांनी डोंगरे यांच्या कानाखाली लागवली होती. त्याचा राग मनात धरून डोंगरे याने देटे यांच्या डोक्‍यात दगड घातला. अन्य पाच ते सहा जणांनी त्यांना मारहाण केली, अशी फिर्याद प्रमोद कोल्हे (रा. चाकण) यांनी दिली आहे. 

बाथरुमचे लॉक दाखवायला 'तो' तिला आत घेऊन गेला अन्...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Adani Enterprises Net Loss : अदानी एंटरप्राइजेसला हजारो कोटींचा तोटा; वर्षभरातील सर्वाधिक घसरण

Ratnagiri Bridge Update : बार्जच्या धडकेनंतर म्हाप्रळ-आंबेत पुलाची स्थिती काय? अवजड वाहतूक बंद, मुंबई-पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांना 60 किमीचा अतिरिक्त फेरा!

Mumbai Local: मुंबईकरांसाठी गुडन्यूज! आता हार्बर मार्गावरही धावणार १५ डब्यांची लोकल, 'या' स्थानकात मोठे बदल; वाचा सविस्तर

Latest Marathi News Live Update : ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक महापौरांच्या दालनात शिरले

Nagpur News: खापरखेड्यात धक्कादायक चोरी! बुद्ध विहारातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची पितळेची मूर्ती लंपास

SCROLL FOR NEXT