nashik youth committed suicide in pune for depression crime police sakal
पुणे

Pune News : नैराश्यातून ३२ वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली

सकाळ वृत्तसेवा

तळेगाव स्टेशन : ३२ वर्षीय तरुणाने नैराश्यातून साडीच्या सहाय्याने फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना तळेगाव दाभाडे येथे रविवारी (ता.०९) रात्री साडे आठच्या सुमारास उघडकीस आली.

गणेश सोमनाथ काळंदते (३२,सध्या- तेली आळी,तळेगाव दाभाडे, मावळ ,पुणे) असे मयताचे नाव आहे.याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मुळचा नाशिक जिल्ह्यातील सिन्नरचा असलेला मयत गणेश काळंदते हा कॅबचालक म्हणून काम करत होता.त्याच्या मागे पत्नी,मुले,आई,भाऊ असा परिवार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis: कर्करोग उपचार खर्च कमी होणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पुण्यात पीपीपी तत्त्वावर नवे मेडिकल सेंटर सुरू!

बुंडिबुग्यो व्हायरस, इबोलाच्या साथीचा उद्रेक; ८८ जणांच्या मृत्यूनंतर WHOने जाहीर केली ग्लोबल हेल्थ इमर्जन्सी

Anand Paranjpe Sharad Pawar Meeting : पक्ष प्रवेश एकनाथ शिंदेंच्या पक्षात, भेट घेतली शरद पवारांची; ठाणेकर आनंद परांजपेंच्या भेटीने चर्चांणा उधाण

'सिंगल फादर असल्यानं मुलीच्या मैत्रिणी घरी येत नाही' इमरान खान म्हणाला, 'त्यांच्या आई वडिलांना माझ्याकडे मुलींना पाठवायला भिती...'

Kalyan Crime: कल्याण रेल्वे यार्डात मुलीवर अत्याचार; आरोपीला काही तासांत अटक, मोबाईल जबरदस्तीने हिसकावून घेतला अन् काय घडलं!

SCROLL FOR NEXT