Sara-City-Chakan
Sara-City-Chakan 
पुणे

चाकणला आजपासून नाट्यमहोत्सव

सकाळवृत्तसेवा

चाकण - ‘सकाळ’च्या वतीने आयोजित चाकण नाट्यमहोत्सवाला उद्या (ता. २४) सुरवात होणार आहे. सायंकाळी साडेसहा वाजता प्रशांत दामले व शुभांगी गोखले यांच्या ‘साखर खालेल्ला माणूस’ या नाटकाने नाट्यमहोत्सवाला सुरवात होणार आहे. हा नाट्यमहोत्सव पुणे-नाशिक महामार्गावरील भाग्यलक्ष्मी मंगल कार्यालयात होणार आहे. 

सारा सिटी व दै. सकाळ यांच्या वतीने नाट्यमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या नाट्यमहोत्सवात उद्या (ता. २४) साखर खाल्लेला माणूस, शुक्रवारी (ता. २५) भरत जाधव, डॉ. गिरीश ओक ही जोडी असलेले ‘वेलकम जिंदगी’ हे नाटक होणार आहे. शनिवारी (ता. २६) चैत्रालीराजे यांचा ‘नाद करायचा नाय’ हा ठसकेबाज लावण्यांचा कार्यक्रम सादर होणार आहे.

नाट्यमहोत्सवाच्या तिकिटविक्रीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. थोडीच तिकिटे शिल्लक आहेत. ३००, २५० रुपये एका व्यक्तीचे प्रवेश शुल्क आहे. तिकिटासाठी बातमीदारांशी संपर्क साधून लवकरात लवकर आपली जागा आरक्षित करून या वेगळ्या व प्रथमच आपल्या शहरात ‘सकाळ’ने आयोजित केलेल्या नाट्यमहोत्सवाचा लाभ रसिकांनी घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. 

प्रवेशिका येथे मिळतील
(वेळ सकाळी दहा ते सायं. पाच)
हरिदास कड, श्री ज्ञानेश्वर माऊली ॲड्‌स, हॉटेल मिलन शेजारी , चाकण बसस्थानकाजवळ, चाकण
(मो. क्र. ९८८१९०७१६९,९८८१९९१८२२)
विलास काटे, आळंदी (८९८३४०३५८७)
राजेंद्र सांडभोर, राजगुरुनगर (९७६६११९९९९)
एकनाथ सांडभोर, भोरगिरी (९८८१७१८८३४)
वनिता कोरे,पाईट (९२२६९५९७००)
महेंद्र शिंदे, कडूस (७५८८०३३०३३)
राजेंद्र लोथे,चास (९२७००५१९८६)
सदाशिव अमराळे, दावडी (९२२६७१५५३३)
रूपेश बुट्टेपाटील, आंबेठाण (९८५००७०१७४)
अधिक माहितीसाठी संतोष पोटे (९८८१७१८८१७)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT