Nawazuddin Siddiqui's sister sama passed away While Fighting with Breast Cancer in Pune 
पुणे

नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्या बहिण सायमा यांचे पुण्यात निधन

सकाळ वृत्तसेवा

पुणे : बॉलीवूडस्टार नवाजुद्दीन सिद्दीकी यांची बहिण सायमा तामसी सिध्दीकी यांचे कॅन्सरमुळे निधन झाले. गेली आठ वर्ष त्यांची ब्रेस्ट कॅन्सरशी झुंझ सुरु होती मात्र, शुक्रवारी पुण्यात हॉस्पिटलमध्ये त्यांचे निधन झाले.

Shocking ! पिंपरीत पाच वर्षीय चिमुकलीवर जेष्ठाकडून लैंगिक अत्याचार 

नवाज यांच्या बहिणीवर त्यांच्या उत्तर प्रदेशातील पैकृत येथील बुधाना गावी अंत्यसंस्कार केले जाणार असून  तिथे त्यांचे संपुर्ण कुटुंब आणि जवळचे मित्र आहेत. सायामावर रविवारी अत्यंसस्कार होणार असल्याची माहिती मिळत आहे. 

आगामी चित्रपटासाठी नवाज सध्या अमेरिकेत आहे. गेल्यावर्षी नवाजने बहिण सामाला ट्विट करुन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. त्यामुळे त्यांनी असे म्हंटले आहे की, ''माझ्या बहिणीला वयाच्या 18 वर्षी अॅडव्हान्स स्टेज ब्रेस्ट कॅन्सर असल्याचे समजले, पण तिच्या धैर्य आणि इच्छाशक्तीच्या जोरावर ती लढत आज ती 25 वर्षांची झाली आहे.'' असे सांगून त्यांनी डॉ. कोपिकर, डॉ. लालेश बुश्री यांचे आभार व्यक्त केले होते. 

Video : 'तो' दोन्ही पायांनी अपंग; पण, पाहा कशी करतोय चोरी !

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

हॉटेल-ढाब्यांसाठी नवा स्वयंपाकाचा पर्याय! मुंबईत ‘देश का इंधन’ बायोफ्यूल कोल प्रणालीची एंट्री; नवे तंत्रज्ञान नेमकं आहे तरी कसं?

Haveli News : हवेली तालुक्यात गॅस बुकिंगवरील ग्रामीण-शहरी भेदाविरुद्ध संताप; २५ दिवसांचा नियम लागू करण्याची मागणी

Gold Price Target 2026: सोनं दीड लाखांच्या खाली! १ लाख ४० हजारांपर्यंत येण्याची दाट शक्यता; तज्ज्ञ काय सांगतात? खरेदीची योग्य वेळ कोणती?

VIRAL VIDEO : खासदार उदयनराजेंनी ज्याचं कौतुक केलं, तो पोलिस अधिकारी नेमका आहे तरी कोण? इन्स्पेक्टरच्या अनोख्या एन्ट्रीने साताऱ्यात जोरदार चर्चा!

Latest Marathi News Live Update : दादरमध्ये मनसे कार्यकर्ते दाखल होण्यास सुरुवात

SCROLL FOR NEXT