NCP candidate Chetan Tupe filed nomination in Hadapsar  
पुणे

Vidhan Sabha 2019 : राष्ट्रवादीच्या चेतन तुपेंनी केला हडपसरमधून उमेदवारी अर्ज दाखल

सकाळ वृत्तसेवा

हडपसर (पुणे) : काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार चेतन तुपे यांनी मोठे शक्तीप्रदर्शन करीत विधानसभेचा उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. सोनेगुरूजी वाचनालय येथील कै. खासदार विठ्ठल तुपे यांच्या पुतळ्याला हार घालून पदयात्रेला सुरवात झाली. येवून येवून येणार कोण चेतन पाटलांशिवाय आहेच कोण, अशा घोषणा देत पदयात्रा निघाली.

पदयात्रेमध्ये हडपसर विधानसभा मतदार संघातील कोंढवा, वानवडी, कात्रज, मुंढला, हडपसर, मांजरी, साडेसतकानळी य़ा भागातील कार्यकर्ते व पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.

याप्रसंगी खासदार अमोल कोल्हे, खासदार अॅड. वंदना चव्हाण, माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, रमेश बागवे, नगरसेवक वैशाली बनकर, प्रशांत जगताप, बंडूतात्या गायकवाड, हेमलता मगर, योगेश ससाणे, गफूर पठाण, अनिस सुंडके, रईस सुंडके, नंदा लोणकर, अशोक कांबळे, पूजा कोद्रे, प्रशांत तुपे, अभिजीत शिवरकर, सुरेश घुले, पंचायत समिती सदस्य जतीन कांबळे यांसह मोठया संख्ये कार्यकर्ते 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

IND vs ENG 2nd Test: 5/84 ते 5/385! हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ यांच्या १५० धावा; १४८ वर्षांच्या इतिहासात जे कधीच घडले नव्हते ते इंग्लंडने केले

Kondhwa Crime : कोंढवा लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात; आरोपी कुरिअर बॉय नसून, आयटी अभियंता

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

SCROLL FOR NEXT