rupali thombre patil esakal
पुणे

Rupali Patil: "जनताच तुम्हाला गोमुत्र पाजून लायकी दाखवेल"; रुपाली पाटील 'त्या' घटनेवर भडकल्या

छत्रपती संभाजी नगरमधील सभेवरुन हा नवा वाद पेटला आहे.

सकाळ डिजिटल टीम

पुणे : छत्रपती संभाजीनगरमध्ये नुकतीच महाविकास आघाडीची सभा पार पडली पण सभा संपल्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्याठिकाणी गोमूत्र शिंपडलं. या घटनेमुळं राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील यांनी भाजपवर कठोर शब्दांत टीका केली आहे. (NCP leader Rupali Patil Thombre got angry about Chhatrapati Sambhaji Nagar MVA rally incident)

पाटील यांनी ट्विट करत भाजपवर निशाणा साधला. त्यांनी म्हटलं की, "संभाजीनगरला महाविकास आघाडीची सभा झाली म्हणून काही नासक्यांनी म्हणे जागेवर गोमूत्र शिंपडलं. लाखो लोक प्रेमानं आणि विश्वासानं या ठिकाणी आले होते. पण पोटशूळ आलेल्या लोकांनी आमच्या लाखो लोकांचा अपमान केला. आता हेच लोक, जनताजनार्दन तुम्हाला गोमूत्र पाजून तुमची लायकी दाखवतील हे नक्की!"

हा प्रकार म्हणजे सत्तेची मस्ती असल्याचंही त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना चॅलेंज देणारा सुशील केडिया कोण आहे? कसे कमावले कोट्यवधी रुपये?

१७ वर्षांनंतरही का आहे 'जाने तू... या जाने ना' ही चित्रपट सर्वांचाच लाडका सिनेमा– जाणून घ्या खास कारणं

IND vs ENG 2nd Test: Ohhh NO! शुभमन गिलच्या डोक्यावर चेंडू जोरात आदळला, डॉक्टरांची मैदानावर धाव अन्...

VIRAL VIDEO: यांना 'महाराष्ट्र केसरी' म्हणावं की दुसरं काही! दोन घोरपडीमध्ये रंगली दंगल, व्हिडिओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल

Alternative Careers: 9 ते 5 च्या ठराविक नोकरीला कंटाळला आहात? मग 'हे' 8 करिअर पर्याय तुमच्यासाठी ठरू शकतात योग्य पर्याय!

SCROLL FOR NEXT