Neat and JEE Maine dates announced.jpg 
पुणे

विद्यार्थ्यांनो, अभ्यासाला लागा ! नीट, जेईई मेनच्या तारखा जाहीर

सकाळवृत्तसेवा

पुणे : वैद्यकीय आणि अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रवेशासाठी अनिवार्य असलेल्या 'नीट' आणि 'जेईई मेन' या दोन्ही परीक्षांच्या तारखा केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल यांनी जाहीर केल्या. 'नीट'ची परीक्षा २६ जुलै रोजी तर 'जेईई मेन'ची परीक्षा १८ ते २३ जुलै या कालावधीत होणार आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
 

'जेईई मेन'ची परीक्षा एप्रिल महिन्यात होणार होती. तर 'नीट'ची परीक्षा ३ मे रोजी नियोजित होती. या दोन्ही परीक्षा  स्थगित करण्यात आल्या होत्या. देशात तिसऱ्या टप्प्यातील लाॅकडाऊन सुरू असताना सरकारने काही व्यावहार करण्यास परवानगी दिली आहे. तसेच यूजीसीने विद्यापीठांना जुलै महिन्यात परीक्षा घेण्यास सांगितले आहे. याच पाश्वभूमीवर आज केंद्रीय मंत्री पोखरियाल यांनी या परीक्षांसंदर्भात महत्वाची घोषणा केली. 

पुणेकर कन्फ्यूज; सरकार म्हणतंय दुकानं सुरू, व्यापाऱ्यांची वेगळीच भूमिका

वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी देशपातळीवर होणारी 'नीट'ची परीक्षा २६ जुलैला होणार. तर अभियांत्रिकीच्या प्रवेशासाठीची जेईई मोन ही १८ ते २३ जुलै या काळात होईल. जेईई अॅडव्हान्सची परीक्षा ऑगस्टमध्ये होणार असून असून, अद्याप तारीख जाहीर केलेली नाही.
पुणेकर कन्फ्यूज; सरकार म्हणतंय दुकानं सुरू, व्यापाऱ्यांची वेगळीच भूमिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: तू स्वतःचा चेहरा आधी आरशात पाहा...; IND vs SL कसोटीत स्टुडिओत भारताचे दोन दिग्गज भांडले; अजिंक्य रहाणे बसला होता शेजारी

Young Artist: प्रशिक्षण नाही, पण कलेची कमाल! बारावीतील अवधूतने साकारली मान्यवरांची हुबेहूब पोर्ट्रेट्स, गाठले यशाचे शिखर..

BEST Bus Strike: मुंबईकरांचे हाल! बेस्ट कर्मचारी पुन्हा आक्रमक, संपावर जाण्यास ठाम

Marathi News Updates : शाहरुख खानच्या घरात दोन साप, ८ फुटी सापाने झोप उडवली

IND vs SL 1st Test: मोहम्मद सिराजने अम्पायरचं डोकं जवळपास फोडलंच होतं; रवींद्र जडेजाही घाबरला, नेमकं काय घडलं? Video

SCROLL FOR NEXT