पुणे

अवती भवतीसाठी

CD

न्यू हायस्कूलचे उत्कृष्ट सादरीकरण
बार्शी शहर : भगवंत मैदानावरील प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात विद्यार्थ्यांनी सादर केलेला धबधबा रिझर्व फोर्स कमांडो (आरसीएफ) संचलन प्रकार उपस्थितांचे विशेष आकर्षण ठरला. शिस्तबद्ध हालचाली, आत्मविश्वास आणि प्रभावी मांडणीमुळे परीक्षकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. स्पर्धेच्या निकालात मुलींच्या गटाने प्रथम क्रमांक पटकावला. या गटाचे नेतृत्व कमांडर सृष्टी गायकवाड हिने केले. मुलांच्या गटाने द्वितीय क्रमांक मिळवला असून त्यांचे नेतृत्व कमांडर सोहम परदेशी याने केले. तसेच विशेष बँड पथक सादरीकरणासाठी न्यू हायस्कूलला प्रथम क्रमांक देण्यात आला. या बँड पथकाचे नेतृत्व अल्फाज पठाण याने केले.


पोदार स्कूलमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात
बार्शी शहर : येथील फिनिक्स पोदार लर्न स्कूलमध्ये ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्षा वैशाली कबाडे होत्या. यावेळी सचिव संदीप बरडे, मुख्याध्यापक रविराज बेलुरे होते. यावेळी वैशाली कबाडे म्हणाल्या, की भारतीय संविधानाने दिलेले स्वातंत्र्य, समता व बंधुता ही मूल्ये विद्यार्थ्यांनी आत्मसात करणे गरजेचे आहे. देशाच्या जडणघडणीत शिक्षणाची भूमिका महत्त्वाची आहे. म्हणूनच विद्यार्थ्यांनी शिक्षणाची कास धरावी, असे आवाहनही त्यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Economic Survey 2025-26 : भारताची अर्थव्यवस्था कशी आहे? महागाई वाढणार? जाणून आर्थिक सर्वेक्षण अहवालातील महत्त्वाचे मुद्दे

Manikrao Kokate : आज नियतीचे घड्याळच चुकले! अजित पवारांच्या निधनानंतर आमदार कोकाटेंचा हृदयद्रावक लेख

IND vs NZ, 4th T20I: भारताचा पराभव नेमका कुठे झाला? न्यूझीलंडच्या कर्णधाराने सांगितली स्ट्रॅटर्जी, एका फलंदाजाचे नाव घेतले अन्...

Viral Video: प्रसिद्धीसाठी तरुणाने चालत्या लोकलमध्ये लटकून केला जीवघेणा स्टंट, व्हायरल व्हिडिओ पाहाच

Ajit Pawar : पैठण तालुक्यातील ब्रम्हगव्हाण उपसा जलसिंचन योजनेसाठी अजित दादानी दिलेला शब्द खरा केला

SCROLL FOR NEXT