The new parking lot for 1000 motor vehicles at Lohagaon Airport 
पुणे

पुणे विमानतळावर जातायं? बिनधास्त कार घेऊन जा कारण...

सकाळ वृत्तसेवा

पुणे : लोहगाव विमानतळावर पार्किंगच्या नव्या इमारतीचे भूमिपूजन आज सकाळी झाले. पार्किंग 1 मध्ये 3 मजली इमारत होणार आहे. त्यात 1 हजार मोटारी पार्क होतील. 2 वर्षात हा प्रकल्प पूर्ण होणार असून त्याला 120 कोटी रुपये खर्च होणार आहे, अशी माहिती खासदार गिरीश बापट यांनी विमानतळ सल्लागार समितीच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले.

Video : चक्क! कांदा लसुणच्या सालींपासून साकारली सुरेख चित्रे

खासदार अमर साबळे, आमदार सुनील टिंगरे, महापालिका आयुक्त सौरभ राव, विमानतळ संचालक अजयकुमार आणि विविध संघटनांचे प्रतिनिधी या प्रसंगी उपस्थित होते. 

विमानतळाची नवी इमारत पुढील वर्षी एप्रिल महिन्यात पूर्ण होणार आहे. तसेच विमानतळ परिसरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महापालिका आणि वाहतूक पोलिस आराखडा तयार करतील आणि त्याची लगेचच अंमलबजावणी करण्याची सूचना बापट यांनी या वेळी दिली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navi Mumbai: जनतेच्या पैशांवर 'अमेरिका वारी', नवी मुंबईच्या महापौरांचा दौरा वादाच्या भोवऱ्यात

Maharashtra Dams : सर्वाधिक धरणे, तरीही पाणी समस्या का? केंद्रीय जलशक्तीमंत्र्यांचा सवाल

Maharashtra Kesari : कुंडलचे मैदाना हिंदकेसरी गोलियाने मारले, ४ महाराष्ट्र केसरी पराभूत; महिला कुस्तीतही उत्तर भारतियांचा डंका

Aurangabad Crime: ‘इन्स्टाग्रामवर फेमस होण्यासाठी व्हिडिओ का टाकतेस?’; छत्रपती संभाजीनगरात तृतीयपंथीयावर चाकूने हल्ला

Petrol-Diesel Update: ट्रम्प यांनी शांतता करार नाकारल्यानंतर कच्चे तेल महागले! देशात नवे इंधन दर; पाहा पेट्रोल-डिझेल-CNG कितीला

SCROLL FOR NEXT