Nine people injured in accident steering of pmpml bus broke police hospital  sakal
पुणे

PMPML Bus Accident : पीएमपी बसचे स्टेअरिंग तुटल्याने अपघातात नऊजण जखमी

पीएमपी बसच्या स्टेअरिंगचा लोखंडी दांडा तुटल्यामुळे झालेल्या अपघातात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह नऊ प्रवासी किरकोळ जखमी

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पीएमपी बसच्या स्टेअरिंगचा लोखंडी दांडा तुटल्यामुळे झालेल्या अपघातात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह नऊ प्रवासी किरकोळ जखमी झाले. राहू-वाघोली रस्त्यावरील सांगवी फाटा परिसरात सोमवारी सकाळी हा अपघात झाला.

पुणे स्टेशन ते पारगाव मार्गावरील पीएमपी बसमधून विद्यार्थ्यांसह अन्य नागरिक प्रवास करीत होते. सांगवी फाटा परिसरात पीएमपी बसच्या स्टेअरिंगचा लोखंडी दांडा तुटला. त्यामुळे पीएमपी बसचालकाचे नियंत्रण सुटले. बस रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात गेल्यामुळे प्रवासी जखमी झाल्याची माहिती लोणीकंद पोलिसांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Leopard Video Rescue Kolhapur : पाण्यासाठी बिबट्यांच्या बछड्यांची वणवण, विहिरीत डोकावून पाहिलं अन्; अडीच तासांनंतर वनविभागाला आलं यश

ZP Elections 2026 Voting Live Update : परभणीच्या राणीसावरगावमध्ये मतदानावरून गदारोळ; मतदानापासून रोखल्याचा आरोप

Gajanan Maharaj Prakat Din 2026: यंदा गजानन महाराजांचा प्रकट दिन कधी? जाणून घ्या तारीख, विधी आणि महत्त्व

राज्यशासनाचा निर्णय! प्रत्येक भूखंडाला आता भू आधार क्रमांक; राज्यातील शेतजमिनींच्या पोटहिश्शांची मोजणी, वाद कमी होणार

Leopard Attack in Karad : माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर यांच्या नातवावर बिबट्याचा हल्ला; अधिराज पाटील जखमी, निवडणूक प्रचारातून घरी परतताना बिबट्याची झडप

SCROLL FOR NEXT