Itians 
पुणे

आयटीयन्ससाठी आता ‘वर्क फ्रॉम होम’ सुविधा

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - कोरोना विषाणूंची लागण झाल्याचे दोन रुग्ण पुण्यात आढळल्याने आयटी कंपन्यांनी सुरक्षेच्या दृष्टीने कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्याच्या (वर्क फ्रॉम होम) सूचना दिल्या आहेत. तसेच त्यांचे कामानिमित्त परदेशात जाणे तूर्तास थांबविले आहे. 

हिंजवडी, तळवडे आयटी पार्कमध्ये माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक कंपन्या कार्यरत आहेत. 

तेथील कर्मचाऱ्यांची संख्या लाखोंच्या घरात आहे. त्यामुळे विषाणूंचा प्रादुर्भाव होणाऱ्या शक्‍यतेचा विचार करून कंपन्यांनी हा निर्णय घेतला आहे. दरम्यान, अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना लॅपटॉपची सुविधाही उपलब्ध करून दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EV कडे वाढता कल, पण सुरक्षिततेचा मोठा प्रश्न! दुर्घटनेनंतर मंत्र्यांचा इशारा; चार्जिंगला लावून झोपलेल्या कुटुंबातील 8 जण जिवंत जळाले

Latest Marathi News Live Update : राजकारणात कधीही फुलस्टॉप नसतो - पंतप्रधान नरेंद्र मोदी

Tiger Hunting Video : मृत्यू समोर असताना मोर उडून गेला, पण वाघाच्या तावडीत 'त्या' हरणाच्या पिल्लाचा दुर्दैवी अंत झाला; जबड्यात धरलेली मान पाहून मन हेलावून जाईल!

Gold Rate Today: सोनं आणखी स्वस्त! आठवड्यात 6 हजारांची घसरण; आजचा 1 तोळ्याचा भाव किती?

Hockey World Cup चे बिगूल वाजले! भारत-पाकिस्तान संघात पुन्हा आमने-सामने; १६ संघांचे ग्रुप्स जाहीर

SCROLL FOR NEXT