corona  
पुणे

जुन्नरमध्ये पुन्हा वाढला कोरोनाचा आकडा, या गावांत आढळले रुग्ण 

दत्ता म्हसकर

जुन्नर (पुणे) : जुन्नर तालुक्यातील खामुंडी येथील ज्येष्ठ नागरिक कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे गावातील रुग्ण संख्या ७, तर खानापूर येथे नव्याने २ रुग्ण वाढले आहेत.

जुन्नर तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या ४७ झाली आहे. त्यातील ३१ जण बरे झाले आहेत. दोघांचा मृत्यू झाला आहे. उपचार घेणाऱ्या चौदापैकी नऊ जण लेण्याद्री येथे, तर पाच जण पुणे येथे उपचार घेत आहेत. 


गावनिहाय बरे व मृत्यू झालेले व एक्टिव्ह रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे : डिंगोरे- १  (बरा), सावरगाव-  ५ (बरे), मांजरवाडी- २ (बरे), पारुंडे- ३ (बरे), आंबेगव्हाण- २ (बरे), धोलवड- ३ (बरे), धालेवाडीतर्फे मिन्हेर- १ (बरा), विठ्ठलवाडी वडज- १ (बरा), शिरोलीतर्फे आळे २ (बरे), खिलारवाडी- १ (बरा), कुरण- १ (बरा), चिंचोली- ३ (बरे), ओतूर- १ (बरा), जुन्नर- १ (बरा), राजुरी- १ (बरा), नवलेवाडी- १ (बरा), धामणखेल- १ (बरा), कुसूर- १. मृत्यू : औंरगपूर- १ (मृत्यू), मोकासबाग- १ (मृत्यू), एक्टिव्ह : ओतूर- १, बोरी- ३, खामुंडी- ७, खानापूर- ३.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Metro Fare Hike: प्रवाशांचा खिसा रिकामा होणार? मेट्रोवर भाडेवाढची शक्यता, केंद्राकडे प्रस्ताव पाठविला, कोणत्या मार्गांवर होणार परिणाम?

Midday Meal Rice Theft : माध्यान्ह पोषण आहाराचा तांदूळ चोरून नेत होते, ग्रामस्थांनी ट्रक अडवला अन्; मुख्याध्यापकचं निघाला चोरटा

Manoj Jarange: मनोज जरांगे यांच्या खूनासाठी अडीच कोटींची डिल? धनंजय मुडेंचे नाव घेत केला घटनाक्रम उघड, कोण आहे PA कांचन?

Latest Marathi News Live Update :तुम्हाला नाक घासायला लावेन हे लक्षात ठेवा, मनोज जरांगेंचा इशारा

iPhone Air ला टक्कर द्यायला आला रीयल किंग? 'या' कंपनीने लॉन्च केला सर्वांत स्लिम 5G मोबाईल, किंमत एवढी कमी की बघताच खरेदी कराल

SCROLL FOR NEXT