Offensive flakes were removed by Pune police on Tilak Road 
पुणे

टिळक रस्त्यावरील 'तो' आक्षेपार्ह फ्लेक्स पोलिसांनी हटवला

सकाळवृत्तसेवा

पुणे : टिळक रस्त्यावरील स. प. महाविद्यालय चौकाजवळ शनिवारी सकाळी एक आक्षेपार्ह फ्लेक्‍स लावण्यात आला होता. स्थानिक नागरीकांनी याबाबत तत्काळ विश्रामबाग पोलिस व वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी हा फ्लेक्‍स काढून टाकला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

संबंधीत फ्लेक्‍स कोणी लावला, याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. फ्लेक्‍स लावणारा पोलिसांच्या हाती लागल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.

पुणे : डीएसकेंची आणखी एक आलिशान कार पोलिसांनी केली जप्त!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold and Silver Rates: १० दिवसांत सोन्याच्या दरात १३,४९४ ची घसरण, चांदीही स्वस्त झाली, खरेदीसाठी ही योग्य वेळ?

Latest Marathi News Live Update : अशोक खरातला थोड्या वेळातच कोर्टात हजर करणार

Amit Shah: पश्चिम बंगाल निवडणूक देशाच्या सुरक्षेशी निगडित: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, ‘तृणमूल’ सरकारविरोधात भाजपचे ‘आरोपपत्र’ जाहीर!

No Kings Protest USA : इराण युद्धावरून अमेरिकेत संताप; ट्रम्प यांच्या धोरणांविरोधात ९० लाख लोक रस्त्यावर उतरले

IPL 2026:'मला मजा आली...' इशान किशन RCB विरूद्धच्या पराभवानंतर काय बालून गेला? विराट कोहलीबद्दलही म्हणाला...

SCROLL FOR NEXT