Omicron Virus e sakal
पुणे

पुण्यात ओमिक्रॉन विषाणूचा धोका वाढला

कोरोनाची साथ कमी झालेली असली तरी ओमिक्रॉन विषाणूचा धोका वाढला आहे. त्यामुळे नागरिकांनी नाताळ सण साधेपणाने साजरा करावा.

सकाळ वृत्तसेवा

कोरोनाची साथ कमी झालेली असली तरी ओमिक्रॉन विषाणूचा धोका वाढला आहे. त्यामुळे नागरिकांनी नाताळ सण साधेपणाने साजरा करावा.

पुणे - कोरोनाची साथ कमी झालेली असली तरी ओमिक्रॉन विषाणूनचा धोका वाढला आहे. त्यामुळे नागरिकांनी नाताळ सण साधेपणाने साजरा करावा. चर्च व इतर ठिकाणी गर्दी करू नये असे आवाहन पुणे महापालिकेने आदेशाद्वारे केले आहे. (omicron virus danger increase in pune)

नाताळसाठी चर्चमध्ये ५० टक्के उपस्थितीमध्ये नागरिकांना प्रार्थनेसाठी उपस्थित राहता येईल. तेथे गर्दी होऊ नये, सोशल डिस्टन्सींगच्या नियमांचे पालन व्हावे, मास्क वापरावा याकडे लक्ष द्यावे. सर्व परिसर निर्जंतूकिकरण केले जावे.

चर्चमध्ये प्रभू येशूंच्या जीवनावरील देखावे, ख्रिसमस ट्री यासह इतर काही सजावट केल्यास तेथे गर्दी होणार नाही यासाठी उपाययोजना करावी. चर्चबाहेर स्टॉल किंवा दुकान लावू नयेत. तसेच मिरवणुका काढण्यावर, फटाक्यांची आतषबाजी करण्यावर बंदी घालण्यात आली आहे, असे महापालिकेने काढलेल्या आदेशात नमूद केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cotton Rate Increase : कापसाच्या दराबाबत शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा वाढल्या; साडेआठ हजारांवर भाव गेल्याने कपाशीचा पेरा वाढणार

E2EE Feature : आता Gmail मध्ये आलं व्हॉट्सॲपसारखं फीचर; एका क्लिकवर होणार सगळं काम, पाहा कसं वापरायचं?

Historical Discovery: शेकडो वर्षांपूर्वीचा पुरावा हाती! राजापूरच्या साखरमध्ये तलाव दुरुस्तीचा शिलालेख उघड; १८८६ची नोंद सापडली

Gas Cylinder Shortage : मोठा काळाबाजार! चाकणला कमर्शियल वापराचा गॅस सहा हजार रुपयाला

Ashok Kharat Case: खरात प्रकरणात मोठी अपडेट! ईडीकडून ११ ठिकाणी छापे; आजच्या सुनावणीत काय घडलं?

SCROLL FOR NEXT