one arrested with three Kg drugs worth over Rs. 15 lakh in Pune 
पुणे

पुणे : त्याच्याकडे होते तीन किलो अफिम; मग पोलिसांनी...

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : पंधरा लाख रूपये किंमतीचा तीन किलो अफिम बाळगणाऱ्या तरुणाला गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. ही कारवाई तळेगाव रेल्वे स्थानकावर गुरूवारी (ता. 20) दुपारी करण्यात आली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

राजेंद्र सुवर्णा शेखर सालीयाना (वय 28, रा. सहारगाव, अंधेरी, ईस्ट मुंबई, मूळ-कर्नाटक) असे आरोपीचे नाव आहे. गुरुवारी सकाळी बाराच्या सुमारास एकजण तळेगाव रेल्वे स्थानकाच्या सिमाभिंतीजवळील वरद हार्डवेअर दुकानासमोर हातात पिशवू घेवून संशयास्पदरित्या उभा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सापळा रचून सालीयाना याला ताब्यात घेण्यात आले.

फाशीपासून वाचण्यासाठी निर्भया बलात्कार प्रकरणातील दोषीची नवी चाल

त्याच्याकडे सखोल चौकशी करीत अंगझडती घेतली असता त्याच्याकडे 15 लाख रूपये किंमतीचे तीन किलो वजनाचे अफिम सापडले. हे अफिम तो विक्रीसाठी घेवून जात असल्याचे समोर आले. त्याच्याकडील माल जप्त केला असून तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR Live : मुंबई इंडियन्सने १४ वर्षांचा 'शाप' संपवला! IPL मधील सर्वात मोठा विजय मिळवला; रोहित, रिकल्टनची मॅच विनिंग खेळी

कोल्हापूरची अमृता पुजारी महिला महाराष्ट्र केसरी; वेदिकाला अस्मान दाखवत जिंकली चांदीची गदा अन् कार

अपहरणकर्त्यांचा कॉल ‘तुमचा मुलगा आमच्या ताब्यात, ५० लाख द्या, पोलिसांत गेल्यास मुलाला ठार मारु’; सोलापूर पोलिसांच्या ‘एलसीबी’ची १४ तासांची मेहनत अन्‌...

MI vs KKR Live: रोहित शर्माची IPL इतिहासातील वेगवान फिफ्टी! ११ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला, 'फॅब फोअर'च्या पंक्तित बसला

Land Survey: भूमापन प्रक्रिया होणार वेगवान! फडणवीस सरकारने घेतला मोठा निर्णय; जमीन मोजणीसाठी नवी योजना लागू

SCROLL FOR NEXT