one Criminal arrested who was absocd from ten years 
पुणे

तरुणीची छेड काढून एकावर खुनी हल्ला करुन फरार आरोपीला 10 वर्षांनी अटक

सकाळन्यूजनेटवर्क

पुणे ः तरुणीची छेड काढल्याच्या कारणावरून एका व्यक्तीवर खुनी हल्ला करून पसार झालेल्या आरोपीस दत्तवाडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या. आरोपी तब्बल दहा वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देत होता.

काँग्रेस - शिवसेनेच्या मैत्रीमुळे राष्ट्रवादी नाराज 

अभिषेक जगन्नाथ भालेराव (वय २९, रा. बावन्न चाळ, पर्वती पायथा) असे अटक केलेल्याचे नाव आहे. सिंहगड रस्ता परिसरातील गणेश मळा येथील एका तरुणीची छेड काढल्याच्या कारणावरून भालेराव व त्याचे साथीदार विशाल गायकवाड, पिंटू भालेराव, योगेश शिंगाडे यांनी एका व्यक्तीवर तीक्ष्ण हत्यारांनी वार केले होते. या गुन्ह्यात दत्तवाडी पोलिसांनी भालेरावच्या इतर साथीदारांना अटक केली होती. मात्र भालेराव दहा वर्षांपासून गुंगारा देत होता.

पुण्याचे दोन नेते महाराष्ट्र काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी 

दरम्यान, भालेराव हा सदाशिव पेठेतील विजयानगर कॉलनी परिसरात येणार असल्याची माहिती दत्तवाडी पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी सापळा रचून त्यास अटक केली. पोलिस उपनिरीक्षक स्वप्नील लोहार, पोलिस कर्मचारी शिवाजी क्षीरसागर, राहुल ओलेकर, कुंदन शिंदे, सुधीर घोटकुले, राजू जाधव, महेश गाढवे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL, 1st Test, Day-3: श्रीलंकेने फॉलो-ऑन टाळला, पण भारताला मिळाली मोठी आघाडी! सोनल दिनुशा शतक करत चकमकला

BMC: शुद्ध हवेसाठी हायपरलोकल सेन्सर्स, प्रदूषणावर मात करण्यासाठी महापालिकेचा नवा प्लॅन

Marathi News Live Updates : शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी उच्च शिक्षण विभागाचे सचिव, एनटीएचे महासंचालक आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली

Ramp AI Index: नामांकित कंपन्यांमध्ये AI चा अतिवापर? ६ महिन्यांत खर्च तिप्पट; एका कर्मचाऱ्यामागे मोजावे लागतात ७ लाख?

Ravindra Jadeja Milestone: रवींद्र जडेजा कपिल देवनंतर 'असा' पराक्रम करणारा दुसराच भारतीय! जगातील चार दिग्गज ऑलराऊंडरमध्ये एन्ट्री

SCROLL FOR NEXT