Pune News  
पुणे

Pune News : पुण्यातील जम्बो कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी एकाला अटक!

Sandip Kapde

पुण्यातील शिवाजी नगर येथील जम्बो कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. राजीव साळूंखे यांना अटक करण्यात आली आहे. राजीव साळूंखे हे संजय राऊत आणि सुजित पाटकर यांचे पार्टनर आहेत, किरीट सोमय्या यांनी माहिती ही दिली आहे.

पुण्यातील शिवाजी नगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. यापूर्वी मुंबई पोलिसांनी लाईफलाईन कंपनीच्या विरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ट्वीट केले आहे. लाइफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस मुंबईच्या राजू साळुंखे पार्टनरला पोलिसांनी अटक केली. या घोटाळ्यामुळे ३ कोविड रुग्णांचा मृत्यू झाला होता. संजय राऊत यांचा साथीदार सुजीत पाटकरचा हा घोटाळा मी उघडकीस आणला होता, असे किरीट सोमय्या म्हणाले.

किरीट सोमय्या म्हणाले, "या प्रकरणात अजून तीनजण फरार आहेत. हेमंत गुप्ता, संजय शाह, सुजित पाटकर हे फरार आहेत. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या बोगस कंपनीला कंत्राट दिले होते."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

Oldest Cities in the world : भारत नाही, तर जगातल्या 'या' 5 शहरांना मानले जाते सगळ्यात जास्त प्राचीन..11000 वर्षांपूर्वीचा वारसा

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिणींना ३००० रुपयांचा दिलासा; पण पैसे कुणाच्या खात्यात जमा झाले कुणाच्या नाही?

Silver Import: सोनेनंतर आता चांदीवरही केंद्र सरकारचा मोठा निर्णय! नवे नियम लागू केले; आता अतिरिक्त मंजुरी लागणार

SCROLL FOR NEXT