One woman was seriously injured in Accident the Nashik Highway  
पुणे

नाशिक महामार्गावर चुकीच्या दिशेने 'बाईक' आली अन्...

सकाळवृत्तसेवा

पिंपरी :  पुणे-नाशिक महामार्गावरील इंडियन ऑईल पेट्रोल पंपासमोर विरुद्ध दिशेने मोटरसायकलस्वार आल्याने दुचाकीचालक महिला गाडीवरुन पडून गंभीर जखमी झाली. या प्रकरणी, भोसरी एमआयडीसी पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

यात्रेत गाणे लावण्यावरून सात जणांनी केली बाप-लेकाला मारहाण 

कांचन रवींद्र कुलकर्णी (वय 43, रा. सी 13, दर्शनापार्क सोसायटी, कल्याणीनगर, येरवडा) असे अपघातात गंभीर जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कुलकर्णी या कचरा डेपोकडून डाव्या बाजूला वळण घेत असताना त्यांच्या उजव्या बाजूने मोटरसायकल चालक आला. त्यावेळी झालेल्या अपघातात त्या जखमी झाल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अजितदादांच्या निधनानंतर निधीची जुळवाजुळव करताना CM फडणवीसांची दमछाक; शासकीय खर्चासाठी आता नवी नियमावली

अब्जावधी डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेच्या गप्पा, पण पायाभूत सुविधा कुठे?” ; Mumbai–Pune Expressway वरील ट्रॅफिकमुळे युवती संतप्त

Latest Marathi News Live Update : लोकसभेचं कामकाज आजही विस्कळीत

World Cancer Day 2026: मधुमेह, लठ्ठपणामुळेही कर्करोगाचा धोका! तज्ज्ञांचा इशारा; जागतिक कर्करोग दिनानिमित्त लवकर निदानावर भर

New Cricket Laws : विकेट घेतली, तरी ओव्हर पूर्ण करावीच लागणार; MCC कडून नवे क्रिकेट नियम जाहीर; एकूण ७३ नियमांमध्ये केला बदल

SCROLL FOR NEXT