corona1 
पुणे

कोरोनाच्या लढाईत पुरंदरला पहिल्यांदा दिलासा

श्रीकृष्ण नेवसे

सासवड (पुणे) : पुरंदर तालुक्याला आज दिवसभरात फक्त दोनच रुग्णामुळे प्रथमच दिलासा मिळाला. कालपर्यंत तीनच दिवसात कोरोनाचे 89 रुग्ण झाल्याने प्रशासन व लोकांचीही चिंता वाढली होती. सासवड व भिवरीत प्रत्येकी एक- एक रुग्ण पाॅझीटिव्ह आढळून आला. 

आज सासवड शहरातील कोरोना एकमेव रुग्णासह शहर 287 वर पोचले. भिवरीच्या एका रुग्णासह तालुका 629 वर पोचला, अशी माहिती तहसीलदार रूपाली सरनोबत यांनी दिली. तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून पावसाची रिपरिप.. कधी रिमझिम आणि मधूनच वेग वाढत असल्याने नैसर्गिक 'लाॅकडाउन' होत असल्याने फिरणारांची गर्दी ओसरली आहे. त्यातूनही रुग्णांमध्ये घट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

दरम्यान, कामानिमित्त बाहेर फिरणारे कित्येकजण शासनाची कोविडबाबतची शिस्त पाळत नाहीत. नोकरी-  व्यवसायातून काम उरकून घरी आल्यावर नियम न पाळणारांमुळे. घरात बंदिस्त असलेल्या गृहिणी,  मुले, ज्येष्ठ लोकही बाधीत होऊ लागल्याचे आता मोठ्या प्रमाणात दिसत आहे. एका जाणकाराने मत मांडले की; आता कोरोनाचीही चेष्टा करणारे काहीजण दिसतात. यांना आवरले तर संसर्ग काहीसा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Madhuri Elephant: 'माधुरी' हत्तीणीबाबत 'वनतारा'चे प्रसिद्धीपत्रक! बांधिलकीपोटी भविष्यातही देखभाल करण्याचा शब्द

शनीची वक्री असणं फायदेशीर! 'या' ४ राशींचं नशीब चमकणार; पैशांसह करिअरमध्ये मोठा फायदा

मी अजून लग्न केलेलं नाही...!; राष्ट्रपतींचे ADC राहिलेल्या मेजर ऋषभ सिंह सांब्याल यांनी सांगितलं कारण, म्हणाले, ''नियमानुसार...''

MPSC Transparency issue: एमपीएससीच्या कारभारावर अपारदर्शकतेचे सावट; बैठकींचे इतिवृत्त व वार्षिक अहवाल लपविल्याने विद्यार्थ्यांचा विश्वास डळमळीत

Legislative Estimate Committee: यवतमाळमध्ये अंदाज समितीच्या मागावर ‘खबऱ्यांचे नेटवर्क’? वाहनांचे फोटो व्हॉट्सअॅप ग्रुपवर व्हायरल

SCROLL FOR NEXT