MCCIA 
पुणे

उद्योगजगतातील कामाच्या अनुभवाची तरुणांना संधी

सकाळवृत्तसेवा

पुणे - उद्योगजगताच्या आंतरराष्ट्रीय व्यापार, कृषी, अन्नप्रक्रिया, प्रशासन, माहिती तंत्रज्ञान, वाहन उद्योग, कॉर्पोरेट कम्युनिकेशन आदी विभागांमध्ये युवकांना मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज ॲण्ड ॲग्रिकल्चरतर्फे (एमसीसीआयए) फेलोशिपची संधी मिळणार आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आठ दशकांहून अधिक काळाची गौरवशाली परंपरा लाभलेल्या ‘एमसीसीआयए’ने महत्त्वाकांक्षी युवक-युवतींना फेलोशिपची संधी उपलब्ध करून दिली आहे. चेंबरच्या विविध विभागांमध्ये वर्षभर काम करून युवकांना आपले अनुभवविश्‍व समृद्ध करता येणार आहे.

या ‘फेलोशिप’ उपक्रमातून निवड झालेल्या उमेदवारांना वर्षभर ‘एमसीसीआयए’ व संलग्न संस्थांच्या चमूसोबत काम करता येईल. त्याशिवाय पुण्यासह देशभरातील आघाडीच्या उद्योगांचे संस्थापक व कार्यकारी प्रमुखांची भेट तसेच धोरणकर्त्यांशी संवाद साधण्याची संधीही त्यांना मिळेल. विविध क्षेत्रातील पदवीधर व पदव्युत्तर पदवीधर विद्यार्थ्यांकडून फेलोशिपसाठी अर्ज मागविले आहेत. इच्छुकांनी ‘एमसीसीआयए’च्या www.mcciapune.com या संकेतस्थळाला भेट द्यावी.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Opening: वीकली एक्सपायरीच्या दिवशी बाजाराची सुस्त सुरुवात; सेंसेक्स 70 अंकांनी वर, कोणते शेअर्स वाढले?

Pune Research Students Protest: संशोधक विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा; योजनांकडे दुर्लक्ष केल्याचा राज्य सरकारवर आरोप, तीव्र असंतोष

Minister Bharat Gogawale:'मंत्री भरत गोगावलेंनी फुंकले महापालिका निवडणुकीचे बिगुल'; विकासकामांचे लोकार्पण; रॅलीद्वारे नागरिकांशी साधला संवाद

Latest Marathi News Updates : विजय वडेट्टीवार आणि नाना पटोलेंनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट

Kantara Chapter 1: ‘कांतारा-चॅप्टर १’ मध्ये दिलजीत दोसांझची एंट्री

SCROLL FOR NEXT