Pune News sakal
पुणे

Pune News : ‘एएफएमसी’तर्फे सायक्लोथॉन

आर्मी मेडिकल कॉर्प्सच्या २६०व्या वर्धापन दिनानिमित्त सायक्लोथॉनचे आयोजन केले होते. लष्करी वैद्यकीय महाविद्यालयात (एएफएमसी) झालेल्या सायक्लोथॉनला दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल अजयकुमार सिंह यांनी हिरवा झेंडा दाखविला.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : आर्मी मेडिकल कॉर्प्सच्या २६०व्या वर्धापन दिनानिमित्त सायक्लोथॉनचे आयोजन केले होते. लष्करी वैद्यकीय महाविद्यालयात (एएफएमसी) झालेल्या सायक्लोथॉनला दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल अजयकुमार सिंह यांनी हिरवा झेंडा दाखविला.

आर्मी मेडिकल कॉर्प्स दरवर्षी तीन एप्रिलला स्थापना दिवस साजरा करते. यावेळी ‘एएफएमसी’चे संचालक लेफ्टनंट जनरल नरेंद्र कोतवाल, मेजर जनरल विजय जोशी, मेजर जनरल पी. के. शर्मा, मेजर जनरल गिरिराज सिंग, मेजर जनरल बी. नांबियार आदी उपस्थित होते.

सेवारत अधिकारी, त्यांचे कुटुंबीय, वैद्यकीय आणि नर्सिंग कॅडेट्स यांच्यासह ७०० हून अधिक व्यक्तींनी कार्यक्रमात सहभाग घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today : शेअर बाजाराची लाल रंगात सुरुवात मात्र काही मिनिटांतच तेजीत! कोणते शेअर्स वाढले?

MPSC Success Story: वीटभट्टी कामगाराच्या मुलाची जिद्दीने यशाला गवसणी; एमपीएससी परीक्षेतून बनला कृषी उपसंचालक, आई-वडीलांनी उपाशी राहून दिलं शिक्षण!

विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! पाठ्यपुस्तकांबरोबर आता दफ्तरही मिळणार मोफत; ४२ लाख विद्यार्थ्यांना होणार फायदा

Latest Marathi News Update: बिल गेट्स यांचे आंध्र प्रदेशातील गन्नवरम विमानतळावर आगमन

Kolhapur Crime : आठ दिवस भीतीत, सोने विकल्यानंतर बिनधास्त; अखेर पंचवीस दिवसांनी संशयित पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT