वेल्हे (पुणे) : वेल्हे तालुक्यातील एकुण ७१ ग्रामपंचायतीपैकी ३७ ग्रामपंचायतीवर महिलाराज येणार आहे. आज (ता.८) रोजी वेल्हे पंचायत समिती सभागृहात ग्रामपंचायत सरपंच आरक्षण सोडत जाहीर झाली. वेल्हे तहसिलदार शिवाजी शिंदे यांनी तालुक्यातील ग्रामपंचायतीचे सरपंच पदाचे आरक्षण जाहीर केले.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
यावेळी जिल्हा परीषद सदस्य दिनकर धरपाळे,गटविकास अधिकारी विशाल शिंदे,राष्ट्रवादी कॅाग्रेसचे सरचिटणीस आनंद देशमाने,नंदु रसाळ,कॅाग्रेसचे तालुका अध्यक्ष नाना राऊत,उपसभापती सीमा राऊत,मनसे अध्यक्ष दिगंबर चोरघे,रिपाई अध्यक्ष कुंदन गंगावणे,शिवसेनेचे सुशांत भोसले,
संतोष मोरे,आदीसह तालुक्यातील नागरिक उपस्थित होते.
तालुक्यातील गावनिहाय आरक्षण, पुढीलप्रमाणे
*अनुसुचित जातीसाठी एकूण ग्रामपंचायती संख्या ४ आरक्षण पुढीलप्रमाणे -
१)घोल -महिला, २)कोदवडी-सर्वसाधारण
३)बोरावळे- महिला
४)मंजाई आसणी- सर्वसाधारण
अनुसुचित जमातीसाठी ग्रामपंचायत संख्या ३ आरक्षण पुढीलप्रमाणे -
१)जाधववाडी - सर्वसाधारण.२)कातवडी- महिला.
३)साईव्ह बुद्रुक - महिला
नागरिकांचा मागास प्रवर्ग ग्रामपंचायत संख्या १९आरक्षण पुढीलप्रमाणे -
१) वांगणीवाडी -महिला,
२)वेल्हे बुद्रुक -सर्वसाधारण,३)माणगाव-सर्वसाधारण.
४)गिवशी -सर्वसाधारण.
५)कादवे - सर्वसाधारण
६)आबेगाव खुर्द -महिला,७)वडघर-महिला.
८)लव्ही बुद्रुक -महिला,९)कोंडगाव-महिला.
१०)निगडे मोसे-सर्वसाधारण.११)मेरावणे-सर्वसाधारण,
१२)भट्टी वाघदरा-सर्वसाधारण
१३)रांजणे-महिला.१४)वरसगाव-महिला,
१५)पाल बुद्रुक -महिला,
१६)सोंडे माथना-सर्वसाधारण.१७)अंबवणे-सर्वसाधारण,
१८)निवी गेवंडे-महिला
१९)कुरण खुर्द -महिला
सर्वसाधारण प्रवर्गासाठी ग्रामपंचायत संख्या ४५ आरक्षण पुढीलप्रमाणे
1)मेटपिलावरे -महिला,
२)मालवली- महिला,३)चिरमोडी-महिला.
४)सोंडे सरपाले-महिला.
५)सोंडे कार्ला-सर्वसाधारण.
६)कुरण बुद्रुक-महिला.७)मांगदरी-महिला.
.८)हिरपोडी-महिला.
९)ओसोडे- महिला.
१०)मार्गासनी -महिला.११)सुरवड-महिला.१२)कानंद-महिला.१३)केळद-महिला.१४)वांगणी-महिला.
१५)टेकपोळे-महिला
१६)लाशिरगाव-महिला.
१७)वाजेघर बुद्रुक-महिला
१८)कोलंबी-महिला.
१९)कोळवडी-महिला
२०)दापोडे-सर्वसाधारण
२१)रुळे-सर्वसाधारण
२२)घिसर-सर्वसाधारण
२३)विंझर-सर्वसाधारण.
२४)करंजावणे-सर्वसाधारण.
२५)वेल्हे खुर्द-सर्वसाधारण
२६)निगडे बुद्रु-महिला २७)गोंडेखल-महिला
२८)शिरकोली-सर्वसाधारण
२९)खामगाव-सर्वसाधारण ३०)कोशिमघर-सर्वसाधारण,
३१)धानेप-सर्वसाधारण ३२)आंबेड-सर्वसाधारण
३३)खरीव -महिला
३४)मोसे बुद्रुक-सर्वसाधारण ३५)बालवड--सर्वसाधारण,
३६)वडगावझांजे-महिला
३७)पाबे--सर्वसाधारण
३८)अंत्रोली--सर्वसाधारण,
३९)सोंडे हिरोजी--सर्वसाधारण
४०)वांजळे--सर्वसाधारण
४१)हारपुड--सर्वसाधारण,
४२)शेनवड-सर्वसाधारण
४३) आसनी दामगुडा- महिला
४४) साखर-सर्वसाधारण
४५) गुंजवणे-सर्वसाधारण
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.