PBA condemns attack on lawyers.jpg
PBA condemns attack on lawyers.jpg 
पुणे

वकीलांवरील हल्ल्याचा पीबीएकडून निषेध

सकाळ वृत्तसेवा

पुणे : दिल्लीतील तीस हजारी न्यायालयात वकिलांवर झालेल्या हल्ल्याचे पडसाद देशातील सर्वच प्रकारच्या न्यायालयांत उमटले आहेत. या हल्ल्याचा पुणे बार असोसिएशन
(पीबीए) ने देखील निषेध केला असून त्याकरिता सोमवारी (ता.4) शिवाजीनगर सत्र न्यायालयाच्या गेट क्रमांक चारच्या समोर निषेध सभेचे आयोजन करण्यात आले होते.

भीमा-कोरेगाव प्रकरण : गौतम नवलाखा यांचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज  

दिल्ली पोलीस प्रशासनाने वकिलांबाबत उचललेल्या पावलाबाबत यावेळी नाराजी व्यक्त करण्यात आली. बुधवारी (ता. 6) काळया कोटवर लाल रंगाची रिबिन लावून वकिलांवरील हल्ल्याचा निषेध करण्यात येणार असल्याची माहिती पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड.श्रीकांत अगस्ते यांनी दिली. आगस्ते यांच्यासह पीबीएचे सर्व पदाधिकारी आणि न्यायालयातील अनेक वकील निषेध करण्यासाठी यावेळी उपस्थित होते. 

पुणे : एसबीआय बँकेचे एटीएम मशीन उचटकणाऱ्यास अटक 

दोन नोव्हेंबर रोजी तीस हजारी कोर्टाच्या आवारात पोलिसांनी वकिलांवर हल्ला करुन त्यांना मारहाण केली होती. या घटनेची दखल घेऊन न्यायालयाने प्रशासनाला काही सुचना केल्या आहेत. तसेच स्थानिक पातळीवरुन देखील विविध वकील संघटनांनी या घटनेचा निषेध नोंदविला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Price 1 May: सामान्यांना दिलासा! LPGच्या किमतीत मोठी घट, जाणून घ्या नवे दर

Australia Squad T20 WC 24 : ऑस्ट्रेलिया संघाची घोषणा! ODI वर्ल्डकप जिंकवणाऱ्या पॅट कमिन्सऐवजी 'या' खेळाडूकडे कर्णधारपदाची माळ

'..तर तुम्हाला महाराष्ट्रात येण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही'; मनोज जरांगे-पाटलांचा थेट कर्नाटक सरकारला इशारा

Manipur : मणिपूरमधील 'त्या' महिलांना पोलिसांनीच केलं जमावाच्या स्वाधीन; CBI चार्जशीटमध्ये धक्कादायक खुलासा

Latest Marathi News Live Update : राम सातपुतेंच्या प्रचारसभेसाठी योगी आदित्यनाथ यांची आज सोलापुरात सभा

SCROLL FOR NEXT