PM Narendra Modi is attending DGP conference in Pune with Top police officials  
पुणे

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले पोलिस महासंचालक परिषदेला मार्गदर्शन

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पाषाण येथील भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्थेमध्ये (आयसर) सुरु असलेल्या तीन दिवसीय वार्षिक पोलिस महासंचालक परिषदेच्या (डीजी कॉन्फरन्स) शनिवारी दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मार्गदर्शन केले. 

आयसर येथील परिषदेमध्ये देशातील सर्व राज्यांच्या पोलिस महासंचालकांसह रिसर्च अॅनलिसीस विंग (रॉ), गुप्तचर विभाग (आयबी), राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) यांच्या प्रमुखांची उपस्थिती आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, उपसल्लागार दत्ता पडसलगीकर, 'आयबी'चे प्रमुख अरविंद कुमार यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती. 

शुक्रवारी गृहमंत्री अमित शहा यांनी या परिषदेला मार्गदर्शन केले. तर शनिवारी पंतप्रधान मोदी यांनी मार्गदर्शन केले. या परिषदेमध्ये राष्ट्रीय सुरक्षेला प्राधान्य देण्यात आले आहे. यावर्षी न्यायवैद्यकीय आणि शास्त्रीय तपास हा परिषदेचा मुख्य विषय आहे. त्यादृष्टीने परिषदेमध्ये चर्चा केली जात आहे. याबरोबरच राष्ट्रीय सुरक्षेसंबंधी विविध विषयांवर चर्चा करुन त्यावरील उपाययोजनांबाबतही या परिषदेमध्ये सविस्तर चर्चा केली जात आहे.  

INDvsWI : बिग बी म्हणतात, ''कितनी बार बोला, विराट को मत छेड!''

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Price Prediction: सोनं वर्षाअखेरीस 500 डॉलरने स्वस्त होणार? Goldman Sachs चा धक्कादायक अंदाज

Kisan Credit Card Rule: किसान क्रेडिट कार्डचे नियम बदलले! शेतकऱ्यांना आता सहज कर्ज मिळणार; कागदपत्रांची कटकट कमी, RBI चा मोठा निर्णय

सिनेमापलीकडचा माणूस! जीवघेण्या आजाराशी लढणाऱ्या चिमुकलीसाठी अल्लू अर्जुनने पुन्हा म्हटला 'पुष्पा'चा डायलॉग

IND vs AFG, 3rd ODI: प्रसिद्ध कृष्णाच्या ५ विकेट्स, पण अफगाणिस्तानचा कर्णधार एकटा लढला अन् शतकासह भारतासमोर उभं केलं लक्ष्य

Omraje Nimbalkar: उद्धव ठाकरे अन् आदित्य ठाकरेंबद्दल ओमराजे पहिल्यांदाच बोलले; कोर्टाच्या निकालावरही दिली प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT